"संत महिपति" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४१:
-ताहराबादेस आल्यावर त्यांनी तो अमूल्य प्रसाद आपल्या पत्नीस खावयास दिला.आणि लवकरच
तिला गर्भ राहिला अन् नवमास पूर्ण होताच तिने एका तेजस्वी गोंडस पुत्ररत्नाला जन्म दिला.
 
हेच आमचे चरित्रनायक कविवर्य महिपतीबोवा !
अशा प्रकारे बोवांचा जन्म ईश्वरी कृपाप्रसादाने झालेला असल्याने बालपणापासूनच त्यांच्या
Line ५९ ⟶ ५८:
करून ईश्वरार्चन करण्यातच त्यांचा काल व्यतीत होत असे.
 
'''नोकरीचा राजीनामा'''
पुढे थोड्याच दिवसात त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा एक विलक्षण प्रसंग घडून आला.
 
ताहराबादचा जहागीरदार एक मुसलमान गृहस्थ होता. आपल्या कुळकर्णपणाच्या कामानिमित्त
Line ७६ ⟶ ७५:
पडण्याचे कारण नव्हते. कारण हरिभजनात त्यांचा काल उत्तम प्रकारे व्यतीत होऊन सार्थकी
लागत होता !
'''संत तुकाराम यांचा स्वप्नात दिलेला आशिर्वाद'''
 
अशा प्रकारे पांडुरंगाची निस्सीम सेवा करीत असताना त्यांना एके दिवशी रात्री प्रत्यक्ष
तुकोबांनी स्वप्नात दृष्टांत दिला. आपला वरदहस्त बोवांच्या मस्तकावर ठेवून ते म्हणाले,
Line १२२ ⟶ १२१:
परी कृपा केली कवण्यागुणे । त्याचे कारण तो जाणे' ॥१-२१
 
'''संत चरित्रे लिहिण्याचा व्यासंग'''
बोवांनी आपल्या ग्रंथातून संतांचीच चरित्रे प्रामुख्याने का लिहिली याचे आणखी एक कारण
म्हणजे बोवा स्वतः महान ईश्वरभक्त होते आणि संतांविषयी त्यांच्या मनात अपार भक्तिभाव
होता. संत ही प्रत्यक्ष ईश्वराचीच चालती बोलती 'रूपडी' आहेत असें ते समजत.
 
ते एके ठिकाणी म्हणतात-