"मोतीलाल नेहरू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
पंडित मोतीलाल नेहरू हे [[पंडित जवाहरलाल नेहरू|पंडित जवाहरलाल नेहरूंचे]] वडिल होते.
मोतीलाल नेहरू हे [[
मोतीलाल नेहरू ह्यांच्या पत्नीचे नाव स्वरूप राणी असे होते. [[पंडित जवाहरलाल नेहरू]] हे त्यांचे एकमेव पुत्र होते. तसेच त्यांना दोन कन्या होत्या. त्यांच्या ज्येष्ठ कन्येचे नाव विजयालक्षमी होते, ज्या पुढे [[विजयालक्ष्मी पंडित]] म्हणून नावारूपाला आल्या. त्यांच्या कनिष्ठ कन्येचे नाव कृष्णा होते.
|