"मोतीलाल नेहरू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
New page: पंडित मोतीलाल नेहरू हे पंडित जवाहरलाल नेहरूंचे ...
 
No edit summary
ओळ ५:
मोतीलाल नेहरू ह्यांच्या पत्नीचे नाव स्वरूप राणी असे होते. [[पंडित जवाहरलाल नेहरू]] हे त्यांचे एकमेव पुत्र होते. तसेच त्यांना दोन कन्या होत्या. त्यांच्या ज्येष्ठ कन्येचे नाव विजयालक्षमी होते, ज्या पुढे [[विजयालक्षमी पंडित]] म्हणून नावारूपाला आल्या. त्यांच्या कनिष्ठ कन्येचे नाव कृष्णा होते.
 
मोतीलाल नेहरूंनी [[अलाहबादअलाहाबाद]] येथे एक राजवाड्याप्रमाणे प्रशस्त घर घेतले होते. त्या घराचे नाव आनंद भवन असे होते. पुढे त्यांनी हे घर कॉंग्रेस पक्षाला देऊन टाकले.
 
मोतीलाल नेहरूंचे निधन [[इ.स. १९३१|१९३१]] साली [[अलाहबादअलाहाबाद]] येथे झाले.
 
[[Category:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]