"चर्चा:अजिंठा-वेरुळची लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४६:
:With regards,
:[[User:Harshalhayat|Harshalhayat]] 06:14, 27 मार्च 2006 (UTC)
 
== हे पान रद्द करावे ==
 
अजिंठा-वेरूळची लेणी अशा नावाचा कोणताही प्रकार मुक्त विश्वकोषाच्या दृष्टीने निरर्थक आहे. सबब अजिंठा या नावे वेगळे पान आणि वेरुळ यानावे वेगळे पान तयार करून इथला संबंधित मजकूर त्या त्या पानावर स्थलांतरित करावा. त्यानंतर हे पानच रद्द करावे. मुंबई-पुणे किंवा इंग्लंड-अमेरिका असे पान कधी कुठल्या विश्वकोषात (विकीपिडीयावर तरी) पाहिले आहे काय? मग हा अजिंठा वेरुळची लेणी प्रकार कुठून उपजला? आणि कहर म्हणजे हा २००६ मध्ये मुख्यपृष्ठाचा लेख होता म्हणे, --[[सदस्य:मनोज|मनोज]] २१:०६, १० मार्च २०१० (UTC)
"अजिंठा-वेरुळची लेणी" पानाकडे परत चला.