"राष्ट्रभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२३ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
हिंदीत रोजगाराच्या अनेक वाटा आहेत. यात अनुवाद, पत्रकारीता, दूरदर्शन,चित्रपट,जाहिरात,विपणन,व्यापार,पर्यटन,धार्मिक संस्था इ. अनेक क्षेत्रात महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. परंतु बेरोजगार युवकांची माथी हिंदी विरोधात पेटवून राष्ट्रीय ऐक्याला तडा जाणारी वक्तव्ये टाळावीत. पुरोगामी महाराष्ट्रात आज जर हिंदीला विरोध होणार असेल तर या सारखे दुसरे दुर्दैव नाही. लोकशाही देशात जर नेता डोक्यांच्या संख्यने निवडला जातो तर हिंदी भाषा लोकसंख्येत सर्वांत जास्त बोलणारी व व्यवहारात आणली जाते तर ती राष्ट्रभाषा का होऊ शकणार नाही. प्रत्येक देशातील राष्ट्रभाषेला इतिहास आहे. गुलामीत राहिल्यानंतरच खुद्द इंग्लंड मध्ये इंग्रजी भाषेला १३ व्या शतकापर्यंत फ्रेंच भाषेशी संघर्ष करावा लागला. राजभाषा हिंदीचा इतिहास तर आता कोठे ६१ वर्षाचा झालेला आहे. भाषेची लढाई अनेक काळापर्यंत चालणारी आहे. भाषेचे विद्वान सांगतात की आधी मातृभाषेचा आदर करा तेव्हा कोठे तुम्ही राष्ट्रभाषेचा आदर करु शकाल.
 
==बाह्य दुवे==
 
*[http://www.ciil.org/Main/languages/Index.htm] भारतीय भाषा सर्वे भारतीय भाषा संस्थान म्हैसुर भारत सरकार ([[इंग्रजी]] संकेतस्थळ)]
{{राष्ट्रभाषा}}
*[http://www.publicationsdivision.nic.in/Hindi-Roman/Reference/HRR18.HTM] राष्ट्रभाषा से राजभाषा तक डॉ.विमलेशकांत वर्मा ,(पुस्तक प्रकाशन विभाग, भारत सरकारमाहिती)]
[http://www.ciil.org/Main/languages/Index.htm] भारतीय भाषा सर्वे भारतीय भाषा संस्थान म्हैसुर भारत सरकार
[http://www.publicationsdivision.nic.in/Hindi-Roman/Reference/HRR18.HTM] राष्ट्रभाषा से राजभाषा तक डॉ.विमलेशकांत वर्मा , प्रकाशन विभाग, भारत सरकार
२,६५९

संपादने