"विकिपीडिया चर्चा:प्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

सदस्य गण दल सांघिक कौशल्य
(सदस्य गण दल सांघिक कौशल्य)
 
: &ndash; [[User:Patilkedar|केदार]] <font color="gray">{[[User talk:Patilkedar|<font color="green">''संवाद''</font>]], [[Special:Contributions/Patilkedar|<font color="brown">''योगदान''</font>]]}</font></sup> 07:36, 23 डिसेंबर 2006 (UTC)
 
== सदस्य गण दल सांघिक कौशल्य ==
 
 
 
ज्या सदस्यांना सांघिक रित्या प्र्कल्पांची अंमलबजावणी करणे आवडते त्या सदस्यांनी आपल्या आवडीच्या प्र्कल्पांत सामील व्हावे‍. ज्या वर्गीकरणांना वेगळा प्रकल्प नाही पण प्रकल्प सुरू करण्याची तूमची इच्छा असेल त्या वर्गीकरणाच्या चर्चा पानावर वेगळा विभाग बनवून त्यात विकिसही करून तशी इच्छा नोंदवावी. योग्य संघ टीम बनत असेल तर सदस्य्साचे ,सदस्य वर्गीकरण बनवावे.
 
मराठी विकिपीडियास टिमवर्क ने काम होण्याकरीता निकड असलेले काही विषय :-
 
स्वागत चमू
 
*नवीन सदस्यांचे {} हा साचा वापरून स्वागत करणे‌.
 
:आदर्श लक्ष्य:- पहील्या दहा मिनीटात. उद्दीष्ट्य:- सदस्याची पहिली वहीले विकि चाळले जात असताना वैयक्तिक संपर्क साधला तर सदस्याची
 
मराठी विकिपिडीयास पून्हा मदत देण्याची शक्यता वाढेल.
 
*अनामिक सदस्यांना सदस्य बनण्याचे आवाहन
 
:आदर्श लक्ष्य:- पहील्या दहा मिनीटात. उद्दीष्ट्य:- सदस्याची पहिली वहीले विकि चाळले जात असताना वैयक्तिक संपर्क साधला तर सदस्याची
 
मराठी विकिपिडीयास पून्हा मदत देण्याची शक्यता वाढेल.
 
=== भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ६-९ चमू===
 
===भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ९- दुपारी३ चमू===
 
===भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी ३-६ ===
३३,१२७

संपादने