"ग्रीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: roa-tara:Grecie; cosmetic changes
छो मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ ९५:
 
=== शिक्षण ===
 
[[चित्र:AUTH - Faculty of Education.jpg|thumb|The building of the Faculty of Education at the [[Aristotle University of Thessaloniki]].]]
 
ग्रीस मध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे सक्तीचे आहे (Δημοτικό Σχολείο, ''Dimotikó Scholeio'') तसेच आता ४ वर्षांपेक्षा मोठ्या शिशुंना बालवाडीचे शिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. प्राथमिक शिक्षण ६ व्या वर्षापासून ते १२ व्या वर्षापर्यंत चालते. माध्यमिक शिक्षण दोन प्रकारचे असते एक साध्या प्रकारचे जे विद्यालयात घेता येते तर दुसरे तांत्रिक विद्यालयात प्राप्त करता येते. पुढील शिक्षणाची प्रक्रीया थोडी गुंतागुंतीची आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/ग्रीस" पासून हुडकले