"सोनके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो सोनके गावाच्या वेबसाईटचे नाव टाकले.
ओळ ३:
 
'''सोनके गाव''' हे सातारा जिल्ह्यातील [[वसना नदी]]च्या काठावर वसलेले एक गाव आहे. सोनके गाव [[वाठार]] स्टेशन पासून ८ किलोमीटरवर वायव्य दिशेस आहे. सोनके गावाचे श्री काळ [[भैरवनाथ]] हे ग्रामदैवत आहे. सोनके गावाचे रहिवासी भैरवनाथाला "नाथसाहेब" या नावानी संबोधतात. नाथसाहेबांचे गावात फार सुंदर असे मंदिर असून मंदिराचा परिसर अतिशय पाहण्यासारखा आहे. गावकरी नाथसाहेबांची यात्रा दरवर्षी अश्विन महिन्याच्या चौथ्या रविवारी साजरी करतात.
गावामध्ये इयत्ता दहावी पर्यंत शि़क्षणाची सोय आहे. यंदाच (२००७-२००८) गावाने सार्वजनिक मदतीने हायस्कूलच्या इमारतीचे बांधकाम श्री आदर्श ग्रुप बिल्डर्स व डेव्लपर्स सातारा यांच्या कडून करून घेतले. ग्रामस्थांनी सर्वांना मदतीचे आवाहन केले आहे. तसेच गावातील परगावी असलेला तरूण वर्ग मदत गोळा करीत आहे.
 
सोनके गावाच्या माहिती साठी या संकेत स्थळावर जा [[http://www.sonake.com/ सोनके]
 
[[वर्ग:सातारा जिल्ह्यातील गावे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सोनके" पासून हुडकले