"केरळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३७:
'''केरळ''' [[भारत|भारताचे]] एक राज्य आहे. हे भारताच्या दक्षिण टोकाचे राज्य असून कर्नाटक तामिळनाडू या राज्यांशी त्याची सीमा आहे. पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर असून भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो. केरळ राज्याची स्थापना १ नोव्हंबर १९५६ रोजी झाली. तिरुवनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी असून कोची कोझीकोड ही महत्वाची शहरे आहेत. मल्याळम ही राज्याची प्रमुख भाषा आहे.
केरळ हे भारतातील दुसर्या क्रंमाकाचे पर्यटन राज्य आहे. केरळचे सृष्टीसौंदर्य पहायला व आयुर्वेदीक उपचारांसाठी देशातून तसेच जगभरातून हजारो प्रवासी येतात. <ref>http://www.thehindu.com/2009/10/30/stories/2009103051440300.htm</ref> केरळचा व्यक्तीविकास सूचांक भारतात सर्वात अधिक आहे. याचे मुख्य कारण केरळ भारतातील सर्वात शिक्षितांचे राज्य आहे. राज्यातील साक्षरतेचे प्रमाण १०० टक्यांच्या जवळ आहे. <ref>[http://data.undp.org.in/hdrc/ihds/TrendsHDISelctdStat.pdf UNDP HDI Trends (1981-2001) for selected Major Indian States]</ref><ref>[http://www.financialexpress.com/news/tn-makes-its-way-to-top-5-states-in-hdi/287643 TN makes its way to top 5 states in HDI] Financial Express -Monday, Mar 24, 2008</ref> <ref name="nfhsindia.org"/> २००५ मधील एका सर्वक्षणानुसार केरळ हे भारतातील सर्वात कमी भ्रष्ट राज्य आहे. <ref>{{cite web |title=India Corruption Study — 2005 |publisher=[[Transparency International]] |month=June | year=2005 |accessdate=2007-11-11 |url=http://www.transparency.org/regional_pages/asia_pacific/newsroom/news_archive__1/india_corruption_study_2005 }}</ref> केरळने गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकांचे स्थालांतर पाहिले आहे. कामाच्या निमित्ताने केरळमधून आखाती देशात कामासाठी जाण्याचे प्रमाण लाक्षणीय आहे. <ref name="rem1">{{cite web|url=http://ideas.repec.org/p/ind/cdswpp/328.html|title=Kerala's Gulf connection: Emigration, remittances and their macroeconomic impact 1972-2000|year=2002|author=K.P. Kannan, K.S. Hari}}</ref><ref name="rem2">{{cite web|url=http://www.iss.nl/content/download/8303/81035/file/Panel%202_Rajan.pdf|format=PDF|title=Remittances and its impact on the Kerala Economy and Society|year=2007|author=S Irudaya Rajan, K.C. Zachariah}}</ref><ref name="abroad">{{cite news|url=http://www.nytimes.com/2007/09/07/world/asia/07migrate.html?_r=1&pagewanted=1|title=Jobs Abroad Support ‘Model’ State in India|publisher=New York Times|year=2007}}</ref>
|