"कर्नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,३६४ बाइट्सची भर घातली ,  १२ वर्षांपूर्वी
 
रेशीम उद्योग हा कर्नाटकमधील प्राचीन उद्योग असून आता त्याला मोठ्या व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भारतातील एकूण रेशीम उत्पादनाचा मोठा हिस्सा बंगळूर परिसरातून येतो. .<ref>http://www.deccanherald.com/content/31009/silk-city-come-up-near.html</ref><ref>http://sify.com/news/fullstory.php?a=jg1rkmebjfi&title=Karnataka_silk_weavers_fret_over_falling_profits_due_to_globalisation&tag=Karnataka</ref>
 
== राज्यव्यवस्था ==
 
[[Image:Soudha.jpg|thumb|left|[[Vidhana Soudha]] in [[Bangalore]] (seat of the [[Legislative Assembly]])]]
कर्नाटक मध्ये इतर राज्यांप्रमाणेच विधानसभा अस्तित्वात आहे. तसेच विधान परिषद हीआस्तित्वात आहे. विधानसभा हे कनिष्ट सभागृह तर विधान परिषद हे वरिष्ट कायम-सभागृह आहे. विधानसभेच्या दर पाच वर्षांनी निवडणुका होतात व एकूण २२४ आमदार निवडले जातात. <ref name="legi"> {{cite web|url=http://www.kar.nic.in/kla/legislature.htm|title=Origin and Growth of Karnataka Legislature|work=The Government of Karnataka|publisher=Government of Karnataka|accessdate=2007-05-05}}</ref> विधान परिषदेत ७५ आमदार असून १/३ आमदारांची दर दोन वर्षांनी नियुक्ती होते. विधान परिषदेतील आमदाराचा कार्यकाल एकूण ६ वर्षाचा असतो.<ref name="legi"/>
 
 
== वाहतूक ==
३,५७२

संपादने