"कर्नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: or:କର୍ନାଟକ
ओळ १५४:
[[Image:GolGumbaz2.jpg|thumb|right|200px|विजापूर येथील गोल घुमट हे मध्ययुगीन स्थापत्यातील दुसरे सर्वात मोठे घुमट आहे. सर्वात मोठे घुमट इस्तंबूल मधील हागीया सोफिया चे आहे]]
 
राज्याच्या पश्चिम घाटावरच्या आणि दक्षिणेकडच्या जिल्ह्यांत [[Kudremukh|कुद्रेमुख]], [[Madikeri|मडिकेरी]] आणि [[Agumbe|अगुंबे]]. यांसारखी पर्यटकांची आवडती सृष्टिसौंदर्याने नटलेली स्थळे आहेत. कर्नाटकात २५ अभयारण्ये आणि ५ राष्ट्रीय उद्याने आहेत. [[Bandipurबंदीपूर् Nationalराष्ट्रीय Park|बांदीपूर्उद्यान]], [[Bannerghatta National Park|बणेरघट्टा]] आणि [[Nagarhole National Park|नागरहोळ]] ही सर्वात जास्त लोकप्रिय उद्याने आहेत. [[Hampi|हंपी]] येथील विजयनगर साम्राज्याचे अवशेष व [[Pattadakal|पट्टडकल]] येथील स्मारके यांना जागतिक वारसा म्हणून युनेस्कोच्या यादीत स्थान मिळाले आहे.[[Badami|बदामी]]च्या गुहांमधली मंदिरे आणि [[Aihole|ऐहोळे]] येथील बदामी-चालुक्यीय ढंगात असलेल्या वास्तू पर्यटकांना आकर्षून घेतात. Chloritic schist ([[soap stone|(सोप स्टोन)]]) वापरून बांधलेली [[Belur|बेलूर]]ची आणि and [[Halebidu|हळेबीड]]ची होयसळ मंदिरे युनेस्कोच्या जागतिक वारसायादीत येण्याची शक्यता आहे. proposed UNESCO World Heritage sites.<ref name="heritage">{{cite web|title=Belur for World Heritage Status|url=http://www.hindu.com/2004/07/25/stories/2004072501490300.htm |publisher=The Hindu|work=Online Edition of The Hindu, dated 2004-07-25|accessdate=2006-11-17}}</ref> विजापूरचे गोलघुमट हे दख्खनी सल्तनतींच्या स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना आहे. श्रवण बेळगोळा येथील मूर्तीस अभिषेक घालण्यास हजारो जैन धर्मिय भेट देतात. <ref name="mono">Keay (2000), p. 324.</ref>
[[Image:Mysore Palace Night.jpg|thumb|200px|left|[[Mysore Palaceम्हैसूर]] at Night, [[Mysore]],येथील Karnataka.राजमहाल]]
 
भारतातील दोन सर्वात जास्ती उंचीचे धबधबे कर्नाटकातच आहेत. जोग धबधबा व कावेरी धबधबा हे भारतातील सर्वात उंचीचे नदीवरील धबधबे आहेत. <ref>Michael Bright, ''1001 Natural Wonders of the World'' by Barrons Educational Series Inc., published by Quinted Inc., 2005.</ref> जोग धबधबा हा भारतातील सर्वाधिक उंचीचा धबधबा आहे. इतर धबधब्यांमध्ये गोकाक, उन्चाली, मगूड हे येतात. पावसाळ्याच्या दिवसात यांना पहाण्यास पर्यटकांची पसंती असते.
The waterfalls of Karnataka and [[Kudremukh National Park]] are listed as must-see places and among the "1001 Natural Wonders of the World".<ref>Michael Bright, ''1001 Natural Wonders of the World'' by Barrons Educational Series Inc., published by Quinted Inc., 2005.</ref> [[Jog Falls]] is [[List of waterfalls in India|India's tallest single-tiered waterfall]] with [[Gokak Falls]], [[Unchalli Falls]], [[Magod Falls]], [[Abbey Falls]] and [[Shivanasamudra|Shivanasamudra Falls]] among other popular waterfalls.
 
Several popular beaches dot the coastline including [[Murudeshwara]], [[Gokarna, India|Gokarna]] and [[Karwar]]. In addition, Karnataka is home to several places of religious importance. Several Hindu temples including the famous [[Udupi Krishna Temple]], the Marikamba Temple at [[Sirsi]], the Sri Manjunatha Temple at [[Dharmasthala]], Sri Subramanya Temple at [[Kukke]] and Sharadamba Temple at [[Sringeri]] attract pilgrims from all over India. Most of the holy sites of [[Lingayats]], like [[Kudalasangama]] and [[Basavana Bagewadi]], are found in northern parts of the state. [[Shravanabelagola]], [[Mudabidri]] and [[Karkala]] are famous for Jain history and monuments. The [[Jainism|Jaina]] faith had a stronghold in Karnataka in the early medieval period with [[Shravanabelagola]] as its most important center.
 
अलिकडेच कर्नाटकने आरोग्य पर्यटनात आघाडि घेतली आहे. केरळ मधील आयुर्वेदीक उपचार केंद्रांच्या धर्तीवर कर्नाटक मध्ये अनेक ठिकाणी प्रकल्प सूरु झाले आहेत. देशातून तसेच परदेशातून अनेक पर्यटक अश्या प्रकारच्या उपचार केंद्रांमध्ये हवापालट व उपचारांसाठी येतात. <ref name="healthcare">{{cite web|url=http://www.blonnet.com/2004/11/24/stories/2004112402271700.htm|title= Karnataka bets big on healthcare tourism|work=Online webpage of the Hindu Business Line, dated 2004-11-23|publisher=2004, The Hindu|accessdate=2007-06-21}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/कर्नाटक" पासून हुडकले