"जेम्स फोर्ब्स (चित्रकार)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ml:ജെയിംസ് ഫോര്ബസ് |
Vinod rakte (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १:
[[Image:CheetahHunt.jpg|thumb|चित्त्याच्या सहाय्याने शिकार-जेम्स फोर्ब्स -स्थळ-दक्षिण [[गुजरात]],[[भारत]] Oriental Memoirs, १८१२.]]
'''जेम्स फोर्ब्स''' ([[इ.स. १७४९|१७४९]] - [[इ.स. १८१९|१८१९]]) हा ब्रिटिश चित्रकार, लेखक होता.
Line ७ ⟶ ८:
==योगदान==
जेम्स फोर्ब्स १७८० मधे भारत सोडून ब्रिटनमधे राहायला गेले. मात्र त्यानंतर तब्बल ३७ वर्षांनी त्यांच्या ओरिएण्टल मेमरीजचे खंड १८१३ मधे प्रसिद्ध झाले. अठराव्या शतकातील जीवन चितारणारे हे ग्रंथ बहुमोल ठरतात. या खंडामधे त्या वेळच्या माणूस आणि वन्यप्राण्यात यांच्यात झालेल्या चकमकी यांचं वर्णन आहे.
==बाह्य दुवे==
*[http://www.georgeglazer.com/prints/nathist/botanical/forbesmem.html Forbes - Oriental Memoirs अधिकृत पुस्तक]
{{DEFAULTSORT:फोर्ब्स,जेम्स}}
|