"फुलवात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{विस्तार}} {{अशुद्धलेखन}} कापसापासुन तयार केलेली एक वस्तु.या...
(काही फरक नाही)

१४:०५, २४ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती


कापसापासुन तयार केलेली एक वस्तु.यास बैठक करतात.त्याने ही निरांजनात उभी राहण्यास मदत होते.या तयार करुन प्रथम तुपात भिजवितात.निरांजनात ही फुलवात ठेउन ती पेटवितात.यासभोवताल तुप हे जळण असते. [ चित्र हवे ] याने सभोवतालचे वातावरण शुद्ध होते.[ संदर्भ हवा ]