"साखरेच्या गाठी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{विस्तार}} साखरेचा पाक लाकडी साच्यात ओतुन,तो थंड केल्यावर, त...
(काही फरक नाही)

१२:२१, २४ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती

साखरेचा पाक लाकडी साच्यात ओतुन,तो थंड केल्यावर, त्यापासुन बनविलेल्या पदकांचा हार.ही गाठी होळीस घालतात. लहान मुलांना रंगपंचमीच्या दिवशी गुलाल लाउन ही गाठी घालण्याची पद्धत आहे.सुमारे २०० ग्राम वजन ते ५-६ किलो वजनापर्यंतही गाठ्या असतात.