"ओगदेई खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: cs:Ögedej
छो सांगकाम्याने बदलले: hu:Ögödej mongol nagykán; cosmetic changes
ओळ ५६:
इ.स.१२४१ मध्ये ओगदेई खानाचा अतिमद्यपान व संधीवाताच्या दुखण्याने मृत्यू झाला. आपल्या पश्चात आपला बेजबाबदार व ऐशोआरामाला चटावलेला मुलगा [[गुयुक खान]] गादीवर बसावा अशी ओगदेईची इच्छा नव्हती. त्याने जीवंतपणी आपला उत्तराधिकारी न निवडल्याने त्याची पत्नी व गुयुक खानाची आई [[तोरेगीन खातून]]ने काही काळ राज्यकारभार सांभाळला. पुढे [[इ.स.१२४५]] मध्ये तिने आपल्या मुलाला गुयुक खानाला गादीवर बसवले. ओगदेईच्या बाजूने लढणार्‍या रशियामधील जोचीच्या मुलाला [[बाटु खान]]ला ही निवड मान्य नव्हती. त्यामुळे गुयुक व बाटु यांच्यातील बेबनाव वाढत होता. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी [[इ.स.१२४८]]मध्ये गुयुक खान बाटुच्या भेटीस जात असता त्याचा वाटेत मृत्यू झाला. यानंतर सत्ता [[तोलुई खान]] याचा पुत्र [[मोंगके खान]] याच्या ताब्यात गेली.
 
== संदर्भ ==
 
* गेंगीज़ खान ऍन्ड द मेकिंग ऑफ द मॉडर्न वर्ल्ड - जॅक वेदरफोर्ड
ओळ ८०:
[[gl:Ögödei]]
[[he:אוגדיי חאן]]
[[hu:Ögödej kánmongol nagykán]]
[[id:Ogadai Khan]]
[[it:Ögödei]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ओगदेई_खान" पासून हुडकले