"कर्नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१ बाइटची भर घातली ,  १२ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
}}
 
'''कर्नाटक''' ({{Lang-kn|ಕರ್ನಾಟಕ}}, [[help:IPA|pronounced]] {{Audio-IPA|Karnataka.ogg|[kəɾˈnɑːʈəkɑː]}}) हे [[भारत|भारताच्या]] दक्षिणेकडील चार राज्यांपैकी एक राज्य आहे. राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी म्हैसूर राज्य म्हणून झाली व १९७३ मध्ये या राज्याचे नाव्नाव कर्नाटक असे बदलण्यात आले.
 
कर्नाटकाच्या पश्चिमेला अरबी समुद्र व गोवा हे राज्य आहे उत्तरेला महाराष्ट्र, पूर्वेला आंध्रप्रदेश आणि दक्षिणेला केरळ व तामिळनाडू ही राज्ये येतात. राज्याचे क्षेत्रफळ १,९१,९७६ चौरस किलोमीटर इतके आहे. ते भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ५.८३% इतके आहे. कर्नाटक हे क्षेत्रफळानुसार भारतातले ८ वे मोठे राज्य आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने त्याचा भारतात ९ वा क्रमांक आहे. कर्नाटक राज्यात २९ जिल्हे आहेत. कन्नड ही राज्याची मुख्य भाषा असून मराठी, कोकणी, तुळू, व तमिळ ह्याही भाषा बोलल्या जातात.
कर्नाटक या नावाचे अनेक अर्थ आहेत. करु= उच्च अथवा उत्कर्षित व नाडू = भूमी. म्हणजेच उत्कर्षित राज्य. हा त्यांपैकी एकअर्थ. तसेच दुसरा अर्थ : करु= काळा रंग + नाडू= भूमी. म्हणजे काळ्या रंगाच्या मातीचा प्रदेश. ही काळी माती महाराष्ट्र व कर्नाटकातील मोठ्या भूभागावर आढळते. श कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील भागाला ब्रिटिश कारनॅटिक असे म्हणत.<ref>See [[Lord Macaulay]]'s life of Clive and James Tallboys Wheeler: ''Early History of British India'', London (1878) p.98. The principal meaning is the western half of this area, but the rulers there controlled the [[Coromandel Coast]] as well.</ref>
 
कर्नाटक राज्याचा इतिहासाप्रमाणे मध्ययुगीन कर्नाटकात अनेक शक्तिशाली साम्राज्ये होऊन गेली. कर्नाटकाकडून शिल्पकला, संगीत, नृत्य, तत्त्वज्ञान, साहित्य यांची अनमोल परंपरा भारताला मिळाली आहे. स्वातंत्र्यानंतर साहित्य क्षेत्रात दिला जाणार्‍या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराचा मान सर्वाधिक वेळा कर्नाटकला मिळालेला आहे. कर्नाटकाने तंत्रज्ञान क्षेत्रातही भरीव प्रगती केलेली आहे. भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील उच्च शिक्षणाचे खाजगीकरण करून भारताला सर्वाधिक पदवीधरांचा देश बनवण्यात कर्नाटकाने मोठी कामगीरीकामगिरी बजावलेली आहे. राज्याची राजधानी बंगळूर ही असून, आज ती भारताची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील राजधानी समजली जाते.
==इतिहास==
[[Image:Mallikarjuna and Kasivisvanatha temples at Pattadakal.jpg|175px|thumb|left|Mallikarjuna temple and Kashi Vishwanatha temple at [[Pattadakal]], [[North Karnataka]] built successively by the [[Chalukya Empire]] and [[Rashtrakuta Empire]] are [[UNESCO World Heritage Site]].]]
 
कर्नाटकाचा इतिहास पॅलिओथिक कालखंडापर्यंत सापडतो. मेगालिथिक व निओलिथिक संस्कृतींची मुळे कर्नाटकच्या पुरातत्त्व संशोधनात आढळतात. हराप्पामध्ये मिळालेले सोने कर्नाटकातील सोन्यांच्यासोन्याच्या खाणींतून काढलेले असल्याचे जे पुरावे आहेत, ते हराप्पा संस्कृतीचा कर्नाटकाशी ५००० वर्षांपूर्वीही संपर्क होता हे दर्शवतात. <ref>{{cite web|url=http://web.archive.org/web/20070121024542/http://metalrg.iisc.ernet.in/~wootz/heritage/K-hertage.htm|title=THE Golden Heritage of Karnataka|author=S. Ranganathan|work=Department of Metallurgy|publisher=Indian Institute of Science, Bangalore|accessdate=2007-06-07}}</ref><ref>{{cite web |url=http://www.ancientindia.co.uk/staff/resources/background/bg16/home.html|title= Trade |accessdate=2007-05-06 |publisher=[[The British Museum]]}}</ref> बौद्ध कालात कर्नाटक [[मगध साम्राज्य|मगध साम्राज्याचा]] भाग होता व नंतर [[मौर्य साम्राज्य|मौर्य साम्राज्याचा]] भाग बनला. [[सम्राट अशोक|अशोकाचे]] अनेक [[शिलालेख]] कर्नाटकात आहेत. मौर्य साम्राज्याच्या घसरणीनंतर [[जुन्नर|जुन्नरच्या]] [[सातवाहन|सातवाहनांनी]] कर्नाटकच्या मोठ्या भागावर राज्य केले. सातवाहनांनंतर कर्नाटकच्या स्थानिक राज्य कर्त्याचा उदय झाला. [[कदंब]] व [[पश्चिमी गंगा]] ही राज्ये उदयास आली. कदंब घराण्याचा मूळ पुरुष मयूरशर्मा याने बनावासी येथे आपली राजधानी स्थापन केली होती. <ref name="origin">From the [[Talagunda]] inscription (Dr. B. L. Rice in Kamath (2001), p. 30.)</ref><ref name="origin1">Moares (1931), p. 10.</ref> पश्चिमी गंगा घराण्याने [[तलक्कड]] येथे राजधानी स्थापली होती. <ref name="gan">Adiga and Sheik Ali in Adiga (2006), p. 89.</ref><ref name="gan1">Ramesh (1984), pp. 1&ndash;2.</ref>
[[Image:Belur4.jpg|thumb|right|175px|[[बेलूर]]येथील शिल्पकला]]
[[Image:Ugranarasimha statue at Hampi dtv.JPG|175px|thumb|left|Statue of [[Narasimha|Ugranarasimha]] at [[Hampi]] (a [[World Heritage Site]]), located within the ruins of [[Vijayanagara]], the former capital of the [[Vijayanagara Empire]].]]
ह्या घराण्यानी कन्नड भाषेला राज्यभाषा म्हणून वापरण्यास सुरुवात केली. पाचव्या शतकातील [[बनावसी]] येथे सापडलेल्या तांब्याच्या नाण्यांवरून त्याबद्दल पुरावा मिळतो. <ref name="first">From the Halmidi inscription (Ramesh 1984, pp. 10–11.)</ref><ref name="hal">Kamath (2001), p. 10.</ref> ह्या राज्यानंतर कर्नाटक बदामी येथील चालुक्यांच्या राज्याचा भाग बनले. <ref name="cha">The Chalukyas hailed from present-day Karnataka (Keay (2000), p. 168.)</ref><ref name="cha1">The Chalukyas were native ''[[Kannadigas]]'' (N. Laxminarayana Rao and Dr. S. C. Nandinath in Kamath (2001), p. 57.)</ref> the [[Rashtrakuta Dynasty|Rashtrakuta Empire of Manyakheta]]<ref name="rash">Altekar (1934), pp. 21–24.</ref><ref name="rash1">Masica (1991), pp. 45&ndash;46.</ref> and the [[Western Chalukya Empire]],<ref name="west">Balagamve in Mysore territory was an early power centre (Cousens (1926), pp. 10, 105.)</ref><ref name="west1">Tailapa II, the founder king was the governor of Tardavadi in modern Bijapur district, under the Rashtrakutas (Kamath (2001), p. 101.)</ref> [[चालुक्य साम्राज्य|चालुक्यांनी]] दख्खनच्या पठारावरील मोठ्या भागावर राज्य केले. यांत महाराष्ट्रातील मोठा भागही येत होता. या राज्याची राजधानी कर्नाटकातील [[बदामी]] येथे होती. चालुक्यांची चालू केलेल्या वास्तुरचनेची परंपरा कर्नाटकातील इतर राज्यकर्त्यांनीही चालू ठेवली.<ref name="unique">Kamath (2001), p. 115.</ref><ref name="flow">Foekema (2003), p. 9.</ref>.
 
दक्षिणेकडील [[चोल साम्राज्य]] ९व्या९ व्या शतकात अतिशय शक्तिशाली बनले. आजचा जवळपास संपूर्ण कर्नाटक चोलांच्या अधिपत्याखाली होता. <ref name="A History of South India"> A History of South India, K.A.Nilakanta Sastri (1955), p.164</ref> [[राजाराज चोल|राजाराज चोलाने]] (इस. ९८५-१०१४)सुरु केलेला विस्तार [[राजेंद्र चोल|राजेंद्र चोलाच्या]] (१०१४-१०४४) अधिपत्याखाली चालू राहिला. <ref name="A History of South India"/> सुरुवातीस गंगापदी, नोलंबपदी ही म्हैसूरनजीकची ठिकाणे काबीज केली. राजाराजाराजाराज चोलने बनावसीपर्यंत विस्तार केला. १०५३ मध्ये राजेंद्र चोल दुसरा याने चालुक्यांचा पराभव केला. त्याच्या स्मरणार्थ [[कोलार]] येथे स्तंभ उभा केला होता.<ref>A History of South India, K.A.Nilakanta Sastri (1955), p.172.</ref>
 
११ व्या शतकात [[होयसाळ|होयसाळांचे]] राज्य उदयास आले, ह्या राज्यात कन्नड साहित्याने शिखर गाठले. तसेच शिल्पकलांने भरलेली अनेक मंदिरे यांच्यात्यांच्या काळात बांधली गेली. कन्नड संगीत व नृत्यही याच काळात विकसित झाले. एकंदरीतच होयसाळांची कारकीर्द ही कन्नड संस्कृतीचा सुवर्णकाळ मानलामानली जातोजाते. <ref name="sang1">Kamath (2001), pp. 132–134.</ref><ref name="sang">Sastri (1955), pp. 358&ndash;359, 361.</ref><ref name="chenna">Foekema (1996), p. 14.</ref><ref name="chenna1">Kamath (2001), pp. 122&ndash;124.</ref> होयसाळांनी आपल्या राज्यविस्तारात आंध्र व तामिळनाडूचेही भाग काबीज केले होते. चौदाव्या शतकात [[हरिहर-बुक्क]] यांनी [[विजयनगर साम्राज्य|विजयनगर साम्राज्याची]] स्थापना केली. या राज्याची राज्याची राजधानी [[तुंगभद्रा नदी|तुंगभद्रेच्या]] काठी होशपट्टण येथे केली. याच गावानेगावाचे नाव, नंतर [[विजयनगर]] म्हणून रूढ झाले. विजयनगरच्या साम्राज्याने उत्तरेकडून येणार्‍या इस्लामी आक्रमणांना बर्‍याच लकाळापर्यंतकाळापर्यंत यशस्वीरीत्या तोंड दिले. [[राजा रामदेवराय]] हा विजयनगर साम्राज्याचा सर्वात प्रभावी सम्राट होऊन गेला. जवळपास संपूर्ण दक्षिण भारतावर विजयनगर साम्राज्याची सत्ता होती. बेल्लारीजवळ मध्ययुगीन विजयनगर शहराचे अवशेष आहेत. <ref name="vij">Kamath (2001), pp. 157–160.</ref><ref name="vij1">Kulke and Rothermund (2004), p. 188.</ref>
 
सन १५६५ मध्ये विजयनगर साम्राज्याचा [[तालिकोटची लढाई|तालिकोटा येथील लढाईत]] इस्लामी सुलतानांच्या युतीविरुद्ध पराभव झाला व विजयनगर साम्राज्याचे अनेक इस्लामी शाह्यांमध्ये ([[निजामशाही]], [[आदिलशाही]] व [[कुतुबशाही]]) विभाजन झाले. <ref name="bin">Kamath (2001), pp. 190&ndash;191.</ref> विजापूरस्थित आदिलशाही सलतनतीने जवळपास संपूर्ण दख्खनच्या पठारावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. १६८७ मध्ये [[औरंगजेब|औरंगजेबाने]] आदिलशाही संपुष्टात आणली.<ref name="conf">Kamath (2001), p. 201.</ref><ref name="erst">Kamath (2001), p. 202.</ref> बहामनी व आदिलशाही स्थापत्याची चुणूक उत्तर कर्नाटकातील शहरांमध्ये पहावयास मिळते. [[गोल घुमट]] हे त्यातील सर्वात प्रसिद्ध स्थापत्य आहे. <ref name="gol">Kamath (2001), p. 207.</ref>
५७,२९९

संपादने