"पिसाचा कलता मनोरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १२:
| data5 = {{coord|43|43|23|N|10|23|47|E|type:landmark_region:IT-PI|display=inline,title}}
}}
'''पिसाचा कलता मनोरा''' ([[इटालियन भाषा|इटालियन]]: Torre pendente di Pisa) हा [[इटली]] देशाच्या [[पीझापिसा]] शहरातील एक चर्चचा मनोरा आहे. इटलीमधील एक लोकप्रिय आकर्षण असलेला हा मनोरा गेले अनेक शतके एका बाजूला झुकलेल्या अवस्थेत आहे.
 
इ.स. ११७३ साली ह्या मरोर्‍याच्या बांधकामास प्रारंभ झाला व त्यानंतर १७७ वर्षे हे बांधकाम चालू होते. कमकुवत पाया, पायाखालील ठिसूळ जमीन इत्यादी कारणांमुळे १९८८ साली तीन मजले बांधून पूर्ण झाल्यानंतर हा मनोरा एका बाजूला कलण्यास सुरुवात झाली.