"प्रोग्रॅमिंग भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८:
सूक्ष्मस्तरीय भाषा या संगणकाच्या कार्यावर जास्त चांगल्या प्रकारे नियंत्रण देऊ शकतात. आकड्यांची भाषा ही एका प्रकारची सूक्ष्मस्तरीय भाषाच होय. तिला प्रथम प्रकारची (first generation) सूक्ष्मस्तरीय भाषा म्हणतात.
 
सूक्ष्मस्तरीय भाषांमध्येही उच्चस्तरीय भाषांप्रमाणे लिहा-वाचायला इंग्रजीसदृश्य सोपी वाक्ये वापरता येतात, परंतु त्यास अनेक मर्यादा आहेत. यांना द्वितीय प्रकारच्या (second generation) सूक्ष्मस्तरीय भाषा म्हणतात. द्वितीय प्रकारच्या सूक्ष्मस्तरीय भाषांचे आकड्यांची भाषेत रूपांतर, हे काम जुळवणीकार (assembler) करतो.
 
कोणत्याही प्रकाराची सूक्ष्मस्तरीय भाषा उच्चस्तरीय भाषेपेक्षा सर्वसाधारणपणे अवघड असते. दोन्ही भाषा शेवटी आकड्यांची भाषेत रूपांतरीत होतात व संगणकाच्या सी. पी. यु. (CPU) ला मुख्य प्रक्रियेसाठी पाठविले जातात.