"प्रोग्रॅमिंग भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अजून माहिती जोडली.
ओळ १०:
सूक्ष्मस्तरीय भाषांमध्येही उच्चस्तरीय भाषांप्रमाणे लिहा-वाचायला इंग्रजीसदृश्य सोपी वाक्ये वापरता येतात, परंतु त्यास अनेक मर्यादा आहेत. यांना द्वितीय प्रकारच्या (second generation) सूक्ष्मस्तरीय भाषा म्हणतात. द्वितीय प्रकारच्या सूक्ष्मस्तरीय भाषांचे रूपांतर (assembler) करतो.
 
कोणत्याही प्रकाराची सूक्ष्मस्तरीय भाषा उच्चस्तरीय भाषेपेक्षा सर्वसाधारणपणे अवघड असते. दोन्ही भाषा शेवटी आकड्यांची भाषेत रूपांतरीत होतात. दोन्ही भाषा शेवटी आकड्यांची भाषेत रूपांतरीत होतात व संगणकाच्या सी. पी. यु. (CPU) ला मुख्य प्रक्रियेसाठी पाठविले जातात.
 
 
== काही लोकप्रिय उच्चस्तरीय प्रोग्रॅमिंग लँग्वेज ==