"तोरेगीन खातून" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
New page: ओगदेई खानची बायको. ही धर्माने ख्रिश्चन होती. ओगदेईच्या पश्चात तिने व त...
 
No edit summary
ओळ १:
[[ओगदेई खान]]ची बायको. ही धर्माने ख्रिश्चन होती. ओगदेईच्या पश्चात तिने व तिच्या मर्जीतील काही स्त्रीयांनी मिळून काही काळ मंगोल साम्राज्याची धुरा समर्थपणे वाहिली. [[इ.स.१२४५]]मध्ये तिने आपला मुलगा [[गुयुक खान]]ला गादीवर बसवले. गुयुक खानाने आपल्या थोडक्या परंतु अत्यंत जुलमी राजवटीत आपल्या आईच्या सर्व सहकार्‍यांना देहांत दिला. या धक्क्याने लवकरच तोरेगीन खातूनचे निधन झाले.
 
[[Category: मंगोलियाचा इतिहास]]