"धुळे जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५ बाइट्सची भर घातली ,  १३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(महत्वाचे बदल. इतर जिल्ह्यांप्रमाणे formatting केले)
 
धुळे जिल्ह्यात चार तालुके आहेत- धुळे, शिरपूर, साक्री, शिंदखेडा
जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ: ८०६१ चौ. किमी.इतके असून लगतचे प्रदेश पुढील प्रमाणप्रमाणे [[जळगाव जिल्हा]], [[नाशिक जिल्हा]], [[नंदुरबार जिल्हा]] व [[मध्यप्रदेश]] राज्य
 
जिल्ह्याची लोकसंख्या १७,०८,९९३ इतकी असून त्यात पुरुष: ८,७८,५३८ महिला: ८,३०,४५५ असे प्रमाण आहे जिल्ह्याची साक्षरता ७२.०८% आहे. धुळे जिल्ह्यात [[मराठी]] व अहिराणी बोली बोलल्या जातात. जिल्ह्यात कीर्तन, टिपरी नृत्य, लोकनाट्य ([[तमाशा]]) या लोककला प्रसिध्द आहेत जिल्ह्याचे सरासरी तापमान कमाल: ४५ डिग्री. सेल्सिअस तर किमान: १६ डिग्री. सेल्सिअस इतके असून सरासरी पाऊस ५९२ मिमी. इतका पडतो.