"संभोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
मजकुराचे चुकीच्या लेखातून सुयोग्य लेखात स्थानांतरण
छोNo edit summary
ओळ १:
[[Image:Édouard-Henri Avril (13).jpg|thumb|[[एडुआर्ड-हेन्री ऍवरील]] यांनी चित्रित केलेला मनुष्यांतील संभोग]]
[[Image:Lion sex.jpg|thumb|[[सिंह|सिंहाची]] एक जोडी संभोग करताना [[मसाई मारा]], [[केन्याकेनिया]] ]]
'''संभोग''' जीवशास्त्रीयदृष्ट्या अशी क्रिया आहे की ज्यात नराचे जननेंद्रिय [[मादीची जननेंद्रिये|मादीच्या जननमार्गात]] प्रवेश करते. <ref>[http://www.britannica.com/eb/article-9067000/sexual-intercourse sexual intercourse] [[Britannica]] entry</ref>. मराठी भाषेत 'संभोग' ह्या शब्दाची ही प्रचलित व सर्वमान्य व्याख्या आहे. गेल्या काही दशकांत [[समलैंगिकता|समलैंगिता]] हा विषय काही प्रमाणात खुलेपणाने बोलला जात असल्यामुळे, 'समलिंगी संभोग' अथवा 'समलिंगी समागम' हा शब्दप्रयोग काही प्रमाणात वापरला जाऊ लागला आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/संभोग" पासून हुडकले