"मुंबई शहर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=मुंबई}}
{{काम चालू}}
[[Image:MaharashtraMumbai.png|thumb|मुंबई जिल्ह्याचे स्थान]]
'''मुंबई जिल्हा''' हा महाराष्ट्रातील सर्वात प्रगत जिल्हा असून लोकसंख्या ३३,३८,०३१ इतकी आहे. जिल्ह्याची संपूर्ण लोकसंख्या नागरी आहे.मुंबई जिल्हा म्हणजेच [[मुंबई]] शहर. मुंबई शहर हे [[मुंबई जिल्हा]] व [[मुंबई उपनगर जिल्हा]] या जिल्ह्यात विभागले गेले आहे.मुंबई जिल्ह्याची हद्द कुलाब्यापासून शीव/ माहिम पर्यंत आहे. मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आहे.
'''मुंबई जिल्हा''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक जिल्हा आहे.
 
 
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- महात्मा फुले मार्केट, छत्रपती शिवाजी टर्मिनस, हुतात्मा चौक/ फ्लोरा-फाऊंटन, जहांगीर कलादालन, छत्रपती शिवाजी वास्तुसंग्रहालय, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव व चौपाटी बीच, मलबार हिल, मणिभवन, महालक्ष्मी मंदिर, हाजी अली, सिध्दीविनायक मंदिर, जुहू बीच <ref>[http://www.maharashtratourism.gov.in/Default.aspx?strpage=mumbai_attractions.html महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळाचे मुंबई विषयक संकेतस्थळ]</ref>
 
'''हे सुध्दा पहा'''
*[[मुंबई]] (शहर)
*[[मुंबई उपनगर जिल्हा]]
 
==संदर्भ==
<div class="references-small"><references/>
==बाहेरील दुवे==
[http://mumbaicity.gov.in/ मुंबई जिल्ह्याचे संकेतस्थळ]
 
[[en:Mumbai City District]]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[Category:मुंबई जिल्हा]]