"यक्षगान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो 188.50.31.97 (चर्चा)यांची आवृत्ती 490291 परतवली.
ओळ १:
[[Image:Yakshagana1.jpg|thumb|बडगुतिट्टु यक्षगान]]
[[Image:Yakshagana2.jpg|thumb|तेंकुतिट्टू यक्षगान]]
'''यक्षगान''' ([[तुळुकन्नड भाषा|कन्नड]] - ಯಕ್ಷಗಾನ) हा [[कर्नाटक|कर्नाटकातील ]] नृत्य नाट्याचा प्रकार आहे.
यक्षगान - नृत्य, गाणे, अभिनय, वेशभूषा यांचा संगम असणारी अभिजात नृत्यनाट्य शैली आहे.कर्नाटकच्या सांप्रदायिक कला प्रकारांमध्ये ही सर्वात प्रमुख कलप्रकार आहे. यक्षगानाचा इतिहास तीनशे ते चारशे वर्षे मागे जातो. आधुनिक काळात [[कोटा शिवराम कारंत]] यांनी या केलेस पुनर्ज्जीवीत केले. कर्नाटकाच्या किनारपट्टी भागातील ([[उत्तर कन्नड]], [[दक्षिण कन्नड]] व [[उडुपी]]) जिल्हे व घाटावरिल [[शिमोगा]], [[चिकमगळूर]] व [[केरळ]]मधील [[कासारगोड]] जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने याचे प्रयोग होतात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/यक्षगान" पासून हुडकले