"प्रणय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ २९:
भारतीय वाडमय आणि भारतीय चित्रपट सृष्टीनेसुद्धा प्रणय हा विषय २०व्या शतकात समाजासमोर अधिक मोकळे पणाने माडण्यास सुरवात केली स्वातंत्र्योत्तर काळात व्यक्तिस्वातंत्र्य विषयक कायद्याचे पाठबळही मिळत गेले.
 
१९६०च्या दशकानंतर पाश्चात्य विचारसरणीचा हळूहळू परिणाम समाजजीवनावर होऊन अधिक मोकळेपणा येत असल्याचे आढळून येते.तर स्वतःस [[संस्कृती रक्षक]] म्हणवणार्‍यांकडून पाश्चिमात्यिकरणाच्या विरोधाच्या निमित्ताने [[व्हॅलेन्टाईन्स डे]] विरोधही होतो,त्या एवजी [[वसंत पंचमी]]स प्रणयदिन म्हणून साजरा करावा असे त्यांचे आवाहन असते .दुसरीकडे दिग्दर्षक [[अमोल पालेकर]] आणि [[वंदना खरे]],...,... नी मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरील प्रणय विषय अधिक मुक्तपणे हाताळण्यास आरंभ केला असे आढळते.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रणय" पासून हुडकले