"प्रणय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ३४:
 
===आदर्श प्रणय कसा असावा===
[[लावणी]] सारख्या माध्यमातील मर्यादीत स्वरूपातील उशृंखल कामूकता आणि [[प्रणयचेष्टा|प्रणयचेष्टेतील]] खेळकरपणा प्रणयभावनेचा आस्वाद आणि आनंद घेण्यास उपयूक्त मानली जाते.
 
प्रणय विश्वात सुन्दर विचार असावेत, विकार असू नये . मिलनाबद्दल मनाची हूर हूर असावी, हवस नसावी.सयंत असावा, आवेग नको .उदात्तता हवी प्रेमऊन्माद नको.असावे सयंमी अनिर्बंध वासना नको.
 
Line ४१ ⟶ ३९:
 
ऊद्वेग नको आवेश नको.स्वैराचार तर नकोच नको काळजीपरस्परांची घेतली जावी .समांतर दोघा कडून दोघाना सुख दिले जावे.<ref>Google's cache of http://aayushpradhan.blogspot.com/2007_11_01_archive.html. It is a snapshot of the page as it appeared on 12 Dec 2009 04:11:57 GMT.</ref>
 
[[लावणी]] सारख्या माध्यमातील मर्यादीत स्वरूपातील उशृंखल कामूकता आणि [[प्रणयचेष्टा|प्रणयचेष्टेतील]] खेळकरपणा प्रणयभावनेचा आस्वाद आणि आनंद घेण्यास उपयूक्त मानली जाते.
 
===बंधने===
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रणय" पासून हुडकले