"अत्रि" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ २:
 
==अत्रि शब्दव्यूत्पत्ती==
अत्र या संस्कृत शब्दाचा अर्थ येथे असा होतोया अर्थाने स्थानिक असा होतो. प्रजापती ने केलेल्या वाक् {{संस्कृत:पायमोडकाच हवा}} यज्ञात [[भृगू]] आणि [[अग्निरस]] ऋषींच्या जन्मानंतर केवळ दोघेच का? असा प्रश्न केल्या नंतर [[अत्रि]]चां जन्म झाला. [[शौनक]]रचित [[बृहददेवता]]नुसार वाक्{{संस्कृत:पायमोडकाच हवा}} तिसर्‍या पूत्राची आशा करताना हा प्रश्न करते तर, अत्रि शब्दाचि [[निरूक्त|निरूक्तातील]] व्यूत्पत्ती तिन नाहीत अशी पृच्छा स्वतः नवजात [[भृगू]] आणि [[अग्निरस]]च करतात.
 
समानोच्चारी अद् {{संस्कृत:पायमोडकाच हवा}} नष्टकरणे अथवा खाऊन टाकणे या अर्थाने वापरल्या जाणार्‍या धातू पासून येणार्‍या अत्ति श्ब्दाचा अर्थ खाणारा असा होतो.(अत्त्री{{वैदीकसंस्कृतशब्द जाणकार असल्याशिवाय शुद्धलेखन बदलू नका}} शब्दाचा अर्थ संसभाषणसंस्कृत शब्दकोश नष्टकरणारा असा देते)
 
<ref>[ http://books.google.co.in/books?id=rLBH68SbSMgC&pg=PA1&lpg=PA1&dq=V%C4%81c+atri&source=bl&ots=Tf9_Mggzlb&sig=Zwx8NcgWfN5QWnnsgSGcSIhJ-HM&hl=en&ei=mp5vS6OvL8-HkQWlvvnTBw&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=2&ved=0CAkQ6AEwAQ#v=onepage&q=atri&f=false Dattatreya : The Immortal Guru, Yogin and Avatara : A Study of the Transformative and Inclusive Character of a Multi-Faceted Hindu Deity/ Antinio Rigopoulos, १२.४०फेब्रू ८,२०१०रोजी गूगलबूकवर जसए दिसले</ref>
 
==संदर्भ==
<references/>
"https://mr.wikipedia.org/wiki/अत्रि" पासून हुडकले