"धरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Vinod rakte (चर्चा | योगदान) छो नवीन पान: वापरासाठी पाणी अडवण्यासाठी अथवा त्याचा प्रवाह योग्य त्या वेगात आ... |
(काही फरक नाही)
|
०४:०७, ८ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती
वापरासाठी पाणी अडवण्यासाठी अथवा त्याचा प्रवाह योग्य त्या वेगात आणण्यासाठी धरणे बांधली जातात. धरणातून सुयोग्यरीतीने मिळालेल्या प्रवाहाच्या आधारे वीज निर्मिती सारखी कार्ये साधली जातात