"विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/मराठीकरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १०५:
*Raw signatures (without automatic link)
::E-mailSpecify an e-mail address for these features to work.
::विरोप(ईमेल)हि सुविधा उपयोगात आणण्या करिता विरोप(ईमेल)पत्ता लिहा.
 
::Enable e-mail from other users
::सदस्यांकडून येणारे विरोप(ईमेल) सुरू करा.
::E-mail (optional): Enables others to contact you through your user or user_talk page without needing to reveal your identity.
::विरोप(ईमेल)(स्वेच्छा):इतरांना सदस्य किंवा सदस्यपानातून, तुमची ओळख देण्याची आवश्यकता न ठेवता , तुमच्याशी संपर्क सुविधा पुरवते.
 
::Note: After saving, you may have to bypass your browser's cache to see the changes. Mozilla / Firefox / Safari: hold down Shift while clicking Reload, or press Ctrl-Shift-R (Cmd-Shift-R on Apple Mac); IE: hold Ctrl while clicking Refresh, or press Ctrl-F5; Konqueror:: simply click the Reload button, or press F5; Opera users may need to completely clear their cache in Tools→Preferences.
::टीप : सेव्हकेल्या नंतर बदल बघण्या करिता न्याहाळकाच्या सय-चे उल्लंघन (ब्राउझरच्या कॅशला बायपास) करावे लागू शकते.मोजिला/फायरफॉक्स/सफारी: रिलोड टिचकताना 'शिफ्ट' कळ दाबून ठेवा;किंवा कंट्रोल-शिफ्ट-आर(ऍपल मॅकवर सिएमडी-शिफ्ट-आर);आय.इ.:रिफ्रेश टिचकताना कंट्रोल कळ दाबा किंवा कंट्रोल आणि एफ५ कळ दाबा;कॉंकरर: फक्त रिलोड बटण दाबा किंवा एफ५;ऑपेरा उपयोग कर्त्यांना टूल्स मधून सय पूर्ण स्वच्छ करायला लागेल? प्राथमिकता.
*Skin
**Chick (Preview)