"मुंबई उपनगर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{काम चालू}}
[[image:MaharashtraMumbaiSub.png|thumb|मुंबई उपनगर जिल्ह्याचे स्थान]]
'''मुंबई उपनगर जिल्हा''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एकदुसरा सर्वात लहान (क्षेत्रफळानुसार) जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र [[वांद्रे]] (पूर्व) येथे आहे. या[[मुंबई]] जिल्ह्यातशहर कुर्ला,हे बोरीवली[[मुंबई जिल्हा]]अंधेरीमुंबई हेउपनगर तालुकेजिल्हा असूनमिळून लोकसंख्यातयार ८,६४०,४१९ इतकी आहेहोते. जिल्ह्यातीलम्हंणजेच १००%मुंबई लोकसंख्याउपनगर नागरीजिल्हा आहे.हा जिल्ह्याचेबृहन्मुंबई क्षेत्रफळमहापालिकेच्या ३७०प्रशासनाच्या चौ.कि.मीअखत्यारीत आहेयेतो. हा[[मुंबई]] जिल्हाशहरातील महाराष्ट्रातील(बृहन्मुंबई प्रगतमहानगरपालिका) जिल्ह्यांपैकी१४ प्रभाग या जिल्ह्यात असून त्याचात्यांस यापूर्व बाबतीत दुसरापश्चिम उपनगरे असे क्रमांकसंबोधले लागतोजाते.
 
मुंबई उपनगर जिल्ह्यात कुर्ला, बोरीवली व अंधेरी हे तालुके असून लोकसंख्या ८५,८७,५६१ इतकी आहे. जिल्ह्यातील १००% लोकसंख्या नागरी आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७० चौ.कि.मी आहे. हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रगत जिल्ह्यांपैकी असून त्याचा या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो. मिठी नदी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे.
[[मुंबई]] शहरातील (बृहन्मुंबई महानगरपालिका) १४ प्रभाग या जिल्ह्यात असून त्यांस पूर्व व पश्चिम उपनगरे असे संबोधले जाते.
 
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- जुहू बीच, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,मार्वे व मानोरी बीच, कान्हेरी व जोगेश्वरी गुफा, एसेल वर्ल्ड, गोरेगांव चित्रनगरी, माऊंट मेरी चर्च, आरे कॉलनी
 
'''हे सुध्दा पहा'''
*[[मुंबई]] (शहर)
*[[मुंबई जिल्हा]]
 
==संदर्भ==
* [http://www.maharashtra.gov.in/marathi/mahInfo/mumbai.php महाराष्ट्र शासनाचे मुंबई उपनगर जिल्ह्याविषयी संकेतस्थळ]
* [http://mumbaisuburban.gov.in/ मुंबई उपनगर जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ]
[[en:Mumbai_Suburban_District]]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}