"मुंबई उपनगर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९३२ बाइट्सची भर घातली ,  १३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
{{काम चालू}}
[[image:MaharashtraMumbaiSub.png|thumb|मुंबई उपनगर जिल्ह्याचे स्थान]]
'''मुंबई उपनगर जिल्हा''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केन्द्रकेंद्र [[वांद्रे]] येथे आहे. या जिल्ह्यात कुर्ला, बोरीवली व अंधेरी हे तालुके असून लोकसंख्या ८,६४०,४१९ इतकी आहे. जिल्ह्यातील १००% लोकसंख्या नागरी आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७० चौ.कि.मी आहे. हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रगत जिल्ह्यांपैकी असून त्याचा या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो.
 
[[मुंबई]] शहरातील (बृहन्मुंबई महानगरपालिका) १४ प्रभाग या जिल्ह्यात असून त्यांस पूर्व व पश्चिम उपनगरे असे संबोधले जाते.
==चतुःसीमा==
 
[[en:Mumbai_Suburban_District]]
==तालुके==
 
-----
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[Category:मुंबई उपनगर जिल्हा]]