"चांदोली राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ११:
३०० चौ.कि.मी. क्षेत्र असलेले चांदोली हे राष्ट्रीय उद्यान सांगली आणि कोल्हापूर जिल्हयामध्ये येते.वारणा नदीचा उगम येथेच होतो. १७ व्या शतकातील प्रचितगड, भैरवगड हे किल्ले ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे आहेत. चांदोली अभयारण्यास मार्च २००७ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिकृत घोषित करण्यात आले आहे.
 
==अभयारण्याविषयी माहिती==<ref>[http://beta.esakal.com/2009/06/06234722/western-maharashtra-3-tigers-f.html सकाळ वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावरून]</ref>
चांदोली राष्ट्रीय उद्यानात ३ वाघांसह २५ बिबट्यांचे ठसे नुकत्याच झालेल्या प्राणीगणनेत आढळून आले आहेत. राज्याचे मानबिंदू असणारे '''[[शेकरू]]''' व '''[[हरियाल]]''' पक्षी यांचे अस्तित्वही या पाहणीत आढळून आले आहे.
 
ओळ १८:
वन्य प्राणी गणनेत चांदोली राष्ट्रीय उद्यानात तीन वाघांसह २५ बिबट्यांचा वावर असल्याचे ठश्‍यावरून निदर्शनास आले आहे, तर ३५० ते ४०० च्या दरम्यान गवे, २५० ते ३०० च्या दरम्यान सांबर, १०० अस्वले, यांच्यासह महाराष्ट्राचा मानबिंदू शेखरू व हरियाल पक्षी आढळून आले आहेत, तर भेकर, रानडुक्कर सर्वत्र आढळतात. सरपटणारे विविध प्राणी, पक्षी, मोठ्या प्रमाणावर आहेत. अजगराचे प्रमाणही सर्वत्र आढळून येत आहे. प्राणी गणनेसाठी [[इस्लामपूर]]चे सहायक वनसंरक्षक एम. एम. पंडितराव, वनक्षेत्रपाल संजय कांबळे यांच्यासह वनरक्षक व स्वयंसेवी संस्था व पर्यावरणप्रेमींनी सहकार्य करून प्रत्यक्ष प्राणी गणनेत सहभाग घेतला होता.
 
==विविध प्राण्यांचा वावर==<ref>[http://beta.esakal.com/2009/06/06234722/western-maharashtra-3-tigers-f.html सकाळ वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावरून]</ref>
 
{| class="wikitable"
ओळ १०५:
*[[कंधार डोह]]
*[[चांदोली धरण ]]
 
==बाह्य दुवे==
*[http://beta.esakal.com/2009/06/08232851/western-maharashtra-varanavati.html | सकाळ वर्तमानपत्रातील बातमी]
 
==संदर्भ==
 
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:महाराष्ट्रातील अभयारण्ये]]
{{भारतातील राष्ट्रीय उद्याने}}