"वांद्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ca, hi, it, sv, te
छोNo edit summary
ओळ १३:
}}
 
[[चित्र:Bandra.jpg|200px|thumb|left|वांद्रे वरली[[वरळी]] पुल]]
[[चित्र:Bandra_Station.jpg|thumb|left|वांद्रे रेल्वे स्थानक]]
[[मुंबई]]तील एक मोठे उपनगर. [[मुंबई उपनगर जिल्हा]]चे प्रशासकीय ठिकाण येथे स्थित आहे. हे [[रेल्वे]] स्टेशनचे माहेर समजले जाते. हे मुंबईतील सर्वात जास्त [[कॅथॉलिक|कॅथॉलिकांची]] वस्ती असलेला भाग आहे. वांद्रे हे चर्च साठी प्रसिद्ध आहे. [[माउंट मेरी]]चे बासीलीका पुतळा हे येथील खास आकर्षण आहे. वांद्रे हे खरेदीसाठी व फ़िरण्यासाठी [[लिकिंग रोड]] हे पर्यट्कांचे मुख्य आकर्षण आहे. काही वर्षापासुन वांद्रे हे मुंबई [["रेस्टोरंट उपनगर"]] म्हणुन ओळखले जात आहे.
ओळ ५४:
[[sv:Bandra]]
[[te:బాంద్రా (ముంబై)]]
{{साचा:मुंबई महानगर क्षेत्र}}
"https://mr.wikipedia.org/wiki/वांद्रे" पासून हुडकले