"झेंगट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८१८ बाइट्स वगळले ,  ११ वर्षांपूर्वी
छो
झेंगट (वाद्य) कडे पुनर्निर्देशित
छो (झेंगट (वाद्य) कडे पुनर्निर्देशित)
#REDIRECT [[झेंगट (वाद्य)]]
'''झेंगड''' हे एक घनवाद्य आहे. हे बहुधा कांशाचे असते. याचा आकार थाळीसारखा वाटोळा असून त्याच्या एका कडेला एक छिद्र असते. त्या छिद्रातून एक दोरी ओवून त्या दोरीला बांबूचा एक पातळ तुकडा किंवा पोकळ तुकडा बांधलेला असतो. त्याला ''नरुआ'' असे नाव असून, त्याच्या सहाय्याने हे झेंगट वाजवितात. झेंगटाचा उपयोग मंदिरात [[आरती]]च्या प्रसंगी केला जायचा.
९५७

संपादने