"चर्चा:रससिद्धान्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,०९० बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
छो (विश्वकोशीय मूल्य / प्रयोजन)
 
--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) २२:४५, ३ फेब्रुवारी २०१० (UTC)
 
रससिद्धांतावर भारतीय साहित्यात (तसेच नाट्य आणि संगीत क्षेत्रात ) बरेच लिखाण झालेले आहे. (उदा. [[तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी|तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोश्यांचे]] 'समीक्षा आणि रससिद्धांत', भारतमुनींचे 'नाट्यशास्त्र', किशोरी आमोणकरांचे आत्मचरित्र इ.).
आपल्या लेखक/संपादकवृंदात आजच्या घडीला या विषयांत कोणी जाणकार नसले तरी भविष्यात कोणीतरी 'रस' दाखवेलच :)
 
--[[सदस्य:Deepnarsay|दीप देवेंद्र नरसे]] ०४:३३, ४ फेब्रुवारी २०१० (UTC)
९५७

संपादने