"कॅमेरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Pigeoncameras.jpg|right|thumb|कपोत(कबुतर) कॅमेरा-कबुतरास कॅमेरा बांधुन शत्रुच्या क्षेत्रात सोडले जाते.त्याने शत्रुप्रदेशाची छायाचित्रे मिळविता येतात.]]
'''कॅमेरा''' हे प्रकाशाच्या सहाय्याने [[छायाचित्रे]] ([[क्षणचित्रे]] किंवा [[चलचित्रे]]) टिपण्याचे एक यंत्र आहे. प्राक्तनात अख्खी काळोखी खोलीचं चित्रपटल म्हणून वापरून त्यात चित्रे प्रक्षेपित केली जात. [[लॅटिन]] भाषेत या रचनेस [[:en:camera obscura|कॅमेरा ऑब्स्क्युरा]] (अर्थात काळोखी खोली) म्हण्तात. ''कॅमेरा ऑब्स्क्युरा'' या शब्दापासून ''कॅमेरा'' या शब्दाची व्युत्पत्ती झाली. [[दृश्य वर्णपट|दृश्य वर्णपटा]]तील उजेड किंवा इतर [[विद्युत चुंबकीय वर्णपट|विद्युत चुंबकीय वर्णपटातील]] प्रकाश लहरींच्या साहाय्याने कॅमेरा चित्र टिपतो.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कॅमेरा" पासून हुडकले