"कॅमेरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,११६ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: '''कॅमेरा''' हे छायाचित्रे (क्षणचित्रे किंवा चलचित्रे) काढण्याचे ...)
 
'''कॅमेरा''' हे प्रकाशाच्या सहाय्याने [[छायाचित्रे]] ([[क्षणचित्रे]] किंवा [[चलचित्रे]]) टिपण्याचे एक यंत्र आहे. प्राक्तनात अख्खी काळोखी खोलीचं चित्रपटल म्हणून वापरून त्यात चित्रे प्रक्षेपित केली जात. [[लॅटिन]] भाषेत या रचनेस [[:en:camera obscura|कॅमेरा ऑब्स्क्युरा]] (अर्थात काळोखी खोली) म्हण्तात. ''कॅमेरा ऑब्स्क्युरा'' या शब्दापासून ''कॅमेरा'' या शब्दाची व्युत्पत्ती झाली. [[दृश्य वर्णपट|दृश्य वर्णपटा]]तील उजेड किंवा इतर [[विद्युत चुंबकीय वर्णपट|विद्युत चुंबकीय वर्णपटा]]तील प्रकाश लहरींच्या साहाय्याने कॅमेरा चित्र टिपतो.
'''कॅमेरा''' हे छायाचित्रे ([[क्षणचित्रे]] किंवा [[चलचित्रे]]) काढण्याचे यंत्र आहे.
 
[[ar:كاميرا]]
[[bn:ক্যামেরা]]
१३३

संपादने