"गणेश प्रभाकर प्रधान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
{{काम चालू}}
'''गणेश प्रभाकर प्रधान''' हे समाजवादी विचारवंत तसेच [[मराठी भाषा|मराठी]] लेखक आणि राजकारणी आहेत.
ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती होते.
 
==जीवन==
पुण्यात विद्यार्थीदशेतच ते [[ना. ग. गोरे]] व [[एस.एम. जोशी|एस.एम. जोशींच्या]] कार्याने प्रभावीत झाले होते. त्यांनी [[इ.स. १९४२|१९४२]] च्या [[भारत छोडो आंदोलन|भारत छोडो आंदोलनातही]] सक्रीय भाग घेतला होता. त्यांना त्यासाठी १३ महिने [[येरवडा तुरुंग|येरवड्याच्या तुरूंगात]] जावे लागले. त्यांनी समाजवादी कॉग्रेस पक्ष व राष्ट्र सेवादलासाठी काम केले. पुढे १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात ते पुन्हा वर्षभर येरवड्याच्या तुरूंगात होते.<ref>http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=lk9vwpaaeMNbuN9ET0uzxuRa4E7PtNEdgqqa1BiGd7kG2o4NkzprJg==</ref> <br />ग.प्र. प्रधान १९४५ पासून पुण्याच्या [[फर्गसन महाविद्यालय|फर्गसन महाविद्यालयांत]] इंग्रजीचे प्राध्यापक होते.
 
==राजकारण==
ते पहिल्यांदा प्रजा समाजवादी पक्षातर्फे १९६६ साली पदवीधर मतदार संघात निवडून आले. पुढे (?? ते ??) त्यांनी महाराष्ट्र [[विधान परिषद|विधान परिषदेचे]] सभापती पद भुषविले.
 
==प्रकाशित साहित्य==
Line ३४ ⟶ ३३:
* राज्य शासनाचा वाङ्मय पुरस्कार (२००९) 'लोकमान्यांची राजकीय दूरदृष्टी आणि ज्ञानाचे उपासक' साठी
 
==संकिर्ण==
{{विस्तार}
* समीर शिपूरकर (अवकाश निर्मिती) यांनी प्रधानांच्या जीवनकार्य आणि समाजसेवेचा परिचय देणार्‍या लघुपटाची निर्मिती केली आहे.<ref>http://www.indianexpress.com/news/documentary-film-on-the-life-of-socialist-le/457908/</ref>
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
==बह्य दुवे==
* [http://www.s-asian.cam.ac.uk/archive/audio/pradhan.html सेंटर ऑफ साउथ एशियन स्टडीजः प्रधानांची ध्वनिमुद्रीत मुलाखत, दि. १३ ऑगस्ट, १९७०]
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:प्रधान,ग.प्र.}}
[[वर्ग:मराठी राजकारणी]]