"हन्नान मोल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो
'''हन्नान मोल्ला''' ([[जानेवारी ३]], [[१९४६]]- हयात) हे [[भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)]]चे ज्येष्ठ नेते आहेत. ते [[१९८०]],[[१९८४]],[[१९८९]],[[१९९१]],[[१९९६]],[[१९९८]],[[१९९९]] आणि [[२००४]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[पश्चिम बंगाल]] राज्यातील [[उलुबेरिया]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
 
[[वर्ग: भारतीय राजकारणी]]
[[वर्ग: भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)]]
[[वर्ग: ७ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: ८ वी लोकसभा सदस्य]]
८७

संपादने