"बाडेन-व्युर्टेंबर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
सांगकाम्याने वाढविले: os:Баден-Вюртемберг; cosmetic changes
छो सांगकाम्याने वाढविले: kw:Baden-Württemberg
छो सांगकाम्याने वाढविले: os:Баден-Вюртемберг; cosmetic changes
ओळ १:
[[imageचित्र:Deutschland Lage von Baden-Württemberg.svg|thumb|right|बाडेन व्युर्टेनबर्ग चे जर्मनीतील भौगोलिक स्थान]]
 
'''बाडेन-व्युर्टेंबर्ग''' हे [[जर्मनी]]चे एक महत्त्वाचे राज्य असून औद्योगिक व शैक्षणिक दृष्टया पुढारलेले राज्य आहे. जर्मनीचा नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) दिशेचा बहुतेक भाग व्यापते. र्‍हाइन नदीचा वरचा भाग हा बहुतांशी या राज्यात येत असला तरी या राज्यातील बहुतेक मुख्य शहरे [[नेकार नदी| नेकार नदीच्या]] किनारी वसली आहेत. (उदा: [[स्टुटगार्ट]] , ट्युबिंगेन, हाइलब्रॉन, [[मानहाइम]] ). याची राजधानी [[स्टुटगार्ट]] असुन हे जर्मनीतील आकाराने ( ३५,७४२ वर्ग किमी ) व लोकसंख्येने ( १ कोटी ७ लाख ) तिसरे मोठे राज्य आहे.
 
== भूगोल ==
 
{{PAGENAME}} राज्याच्या पश्चिमेला [[र्‍हाइन नदी|र्‍हाइन नदीलगत]] [[फ्रान्स|फ्रान्सची]] सीमा आहे व दक्षिणेला [[स्वित्झर्लंड|स्वित्झर्लंडची]] आंतरराष्ट्रीय सीमा आहे. पूर्वेला [[बायर्न]], तर उत्तरेला [[र्‍हाइनलँड-फाल्त्स]] व [[हेसेन]] या राज्यांच्या सीमा आहेत.
 
राज्यातील प्रमुख नदी - [[र्‍हाइन नदी]] - फ्रान्सच्या सीमेलगत वाहते. राज्यातील इतर प्रमुख नद्यांमध्ये [[नेकार नदी|नेकार]] व [[डोनाउ नदी|डोनाउ]] यांचा समावेश होतो. नेकार नदी [[मानहाइम]] या शहराजवळ र्‍हाइन नदीला मिळते. डोनाउ नदी ही पूर्ववाहिनी असून तिचा [[युरोप|युरोपातील]] प्रमुख नद्यांत समावेश होतो. ती बायर्नमधून पुढे जाऊन युरोपातील अनेक देशांतून वाहते व सरतेशेवटी [[रोमानिया|रोमानियामध्ये]] [[काळा समुद्र|काळ्या समुद्राला]] जाऊन मिळते. नेकार व डोनाउ या दोन्ही नद्या [[ब्लॅक फॉरेस्ट|ब्लॅक फॉरेस्टनजीकच्या]] पर्वतरांगेत उगम पावतात.
 
[[ब्लॅक फॉरेस्ट]] अथवा [[जर्मन भाषा|जर्मन भाषेत]] श्वार्झवाल्ड ही राज्यातील प्रमुख पर्वतरांग आहे. या डोंगररांगामध्ये असलेले पाईन वृक्षांच्या घनदाट जंगलांमु़ळे याचे नाव ब्लॅक फोरेस्ट असे पडले. यामध्ये [[फेल्डबर्ग]] हे सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची १४९३ मी आहे. ब्लॅक फॉरेस्टने डोंगररांगेनी राज्याचा पश्चिम भाग व्यापला आहे तर पूर्व भागात [[स्वेबियन आल्प्स]] ( अथवा श्वाबन आल्प्स) ही डोंगररांग आहे. या दोन डोंगररांगांमुळे हे राज्य बहुतांशी उंच-सखल आहे.
 
दक्षिणेला स्वित्झर्लंडच्या सीमेलगत [[बोडेन्जी]] हे तळे असून जर्मनीतील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.
 
== मुख्य शहरे ==
 
* [[श्टुटगार्ट]]
* [[कार्ल्सरुहे]]
* [[उल्म]]
* [[सिंगेन]]
* [[हायडेलबर्ग]]
* [[फ्रायबुर्ग]]
 
== पर्यटन व प्रेक्षणीय स्थळे ==
 
 
ओळ २८:
* लुडविग्सबर्ग - येथील राजवाडा प्रसिद्ध आहे.
* हायडेलबर्ग- येथील राजवाडा तसेच अनेक मध्ययुगीन स्थापत्य इथे पाहायला मिळते.
* हेशिंगेन- येथील किल्ला [[बुर्ग होहेंत्सोलर्न]] नावाने प्रसिद्ध आहे.
 
 
 
*[[ब्लॅक फॉरेस्ट]]
**[[बाडेन-बाडेन]]- [[ब्लॅक फॉरेस्ट]]चे विहंगम दृश्य तसेच उंचावरुन दिसणारे [[र्‍हाइन नदी|र्‍हाइन नदीचे]] खोरे, पण त्यापेक्षाहि वैशिष्ट्य म्हणजे येथील कॅसिनो.
**[[टितेसे चा तलाव]]- ब्लॅक फॉरेस्टच्या कुशीत वसलेला तलाव. चहुबाजूंनी पाइन वृक्षांचे घनदाट जंगल.
**[[फेल्डबर्ग]]- ब्लॅक फॉरेस्ट मधील सर्वात उंच ठिकाण. हिवाळ्यात भरपूर बर्फवृष्टी होत असल्याने स्किंइंग करण्यासाठी प्रसिद्ध.
**[[ट्रीबर्ग]]- जर्मनीतील सर्वात उंच धबधबा. व चहुबाजुने पाइन चे जंगल. येथील कुकु-घड्याळे प्रसिद्ध आहेत.
 
 
* [[ब्लॅक फॉरेस्ट]]
*[[बोडेन्जी]] अथवा [[कॉन्स्टांत्स तळे]] - जर्मनीतील सर्वात मोठे तळे ( ५३८ किमी-वर्ग). क्रूझ, पाण्यातील अनेक खेळ, तसेच बोटिंग, मच्छीमारीसाठी तसेच इतर अनेक कारणांसाठी प्रसिद्ध.
** [[बाडेन-बाडेन]]- [[ब्लॅक फॉरेस्ट]]चे विहंगम दृश्य तसेच उंचावरुन दिसणारे [[र्‍हाइन नदी|र्‍हाइन नदीचे]] खोरे, पण त्यापेक्षाहि वैशिष्ट्य म्हणजे येथील कॅसिनो.
**[[माइनाउ]]- [[बोडेन्जी]] तळ्यातील कॉन्स्टांत्स या गावाजवळील बेट. हे बेट येथील फुलांच्या बगीच्यासाठी प्रसिद्ध आहे.
** [[टितेसे चा तलाव]]- ब्लॅक फॉरेस्टच्या कुशीत वसलेला तलाव. चहुबाजूंनी पाइन वृक्षांचे घनदाट जंगल.
**[[फ्रीडरिश-हाफेन]]- येथील झेपलिन संग्रहालय प्रसिद्ध आहे. तसेच मध्यकालीन महत्त्वाचे बंदर.
** [[फेल्डबर्ग]]- ब्लॅक फॉरेस्ट मधील सर्वात उंच ठिकाण. हिवाळ्यात भरपूर बर्फवृष्टी होत असल्याने स्किंइंग करण्यासाठी प्रसिद्ध.
** [[ट्रीबर्ग]]- जर्मनीतील सर्वात उंच धबधबा. व चहुबाजुने पाइन चे जंगल. येथील कुकु-घड्याळे प्रसिद्ध आहेत.
 
 
* [[बोडेन्जी]] अथवा [[कॉन्स्टांत्स तळे]] - जर्मनीतील सर्वात मोठे तळे ( ५३८ किमी-वर्ग). क्रूझ, पाण्यातील अनेक खेळ, तसेच बोटिंग, मच्छीमारीसाठी तसेच इतर अनेक कारणांसाठी प्रसिद्ध.
** [[माइनाउ]]- [[बोडेन्जी]] तळ्यातील कॉन्स्टांत्स या गावाजवळील बेट. हे बेट येथील फुलांच्या बगीच्यासाठी प्रसिद्ध आहे.
** [[फ्रीडरिश-हाफेन]]- येथील झेपलिन संग्रहालय प्रसिद्ध आहे. तसेच मध्यकालीन महत्त्वाचे बंदर.
 
[[वर्ग:बाडेन-व्युर्टेंबर्ग]]
Line ११० ⟶ १०८:
[[no:Baden-Württemberg]]
[[oc:Baden-Württemberg]]
[[os:Баден-Вюртемберг]]
[[pam:Baden-Württemberg]]
[[pl:Badenia-Wirtembergia]]
५५,१२५

संपादने