"विद्याधर गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''विद्याधर संभाजीराव गोखले''' [[जानेवारी ४]] - ([[इ.स. १९२४|१९२४]] - [[सप्टेंबर २६]], [[इ.स. १९९६|१९९६]]) हे [[मराठी]] पत्रकार व संगीत नाटककार होते.
 
==प्रकाशित साहित्य==
* झंझावात (कादंबरी)
==नाटके==
* सुवर्णतुला) (संगीत नाटक, १९६०)
* पंडितराज जगन्नाथ(संगीत नाटक,सुवर्णतुला (१९६०)
* संगीत पंडितराज जगन्नाथ(१९६०)
* संगीत मंदारमाला(संगीत नाटक, १९६३)
* संगीत मदनाची मंजिरी(संगीत नाटक, १९६५)
* संगीत जय जय गौरीशंकर(१९६६)
* बावन्नखणी
* बावनखणी(१९८३)
* साक्षीदार(१९६०)
* जावयाचे बंड
* संगीत अमृत झाले जहराचे(१९६५)
* संगीत मेघमल्हार(१९६७)
* संगीत चमकला ध्रुवाचा तारा(१९६९)
* इब्राहिमखान गारदी
* संगीत स्वरसम्राज्ञी(१९७३)
* रूपरंजनी
* सुंदरा मनामध्ये भरली
* बरसते सूर्यातुन चंद्रिका
* राणी रूपमती
 
 
==इतर==