"नक्षलवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो सांगकाम्याने वाढविले: bn, ca, de, eo, es, fi, fr, it, ml, nl, no, ru, te, uk; cosmetic changes
ओळ ४:
गरीब शेतमजूर आणि वनवासींच्या दुर्दशेस सरकारचे भांडवलशाही धोरण कारणीभूत असून त्याचा विरोध [[माओ त्से तुंग|माओ]] ने दाखवून दिलेल्या सशस्त्र क्रांतीच्या मार्गानेच करता येईल ही नक्षलवाद्यांची विचारसरणी आहे.<ref>[http://www.hindustantimes.com/StoryPage/StoryPage.aspx?id=0b41af48-1ca9-49a1-b064-24843790d6e4&ParentID=a5d3fd46-0c94-448a-99c4-c2f774a625ee&&Headline=History+of+Naxalism हिस्टरी ऑफ नक्षलिझम]</ref>
 
== उगम ==
[[पश्चिम बंगाल]] राज्यातील [[नक्षलबाडी]] गावात 'सोनम वांगडी' या पोलीस निरीक्षकाचा एका [[आदिवासी]] तरुणाच्या तीर कामठ्याने मृत्यू झाला होता, ज्याचे पर्यवसान '''आसाम फ्रंटियर रॅफल्स''' कडून जमावा वर गोळीबार करण्यात झाले. [[२५ मे]], [[इ.स. १९६७|१९६७]] रोजी घडलेल्या या घटनेत ७ महिला व ४ बालकांचा मृत्यू झाल्यानंतर [[माओ त्से तुंग|माओवादी]] कम्युनिस्ट संघटनेने स्थानिक आदिवासींच्या मदतीने [[पश्चिम बंगाल]] सरकार विरुद्ध सशस्त्र उठाव केला. <ref>http://www.achrweb.org/ncm/naxal.htm</ref> मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे झालेले विभाजन व माओवादी तसेच [[लेनिन|लेनिनवादी]] गट बाहेर पडल्यानंतर उद्भवलेल्या संघर्षात देखिल नक्षलवादाचे मूळ आहे असे मानले जाते.<ref>[http://www.flonnet.com/fl2221/stories/20051021006700400.htm व्यंकटेश रामकृष्णन (२१ सप्टे. २००५). फ्रंटलाइन मॅगेझीन (The Hindu).]</ref> [[चारू मुजुमदार]] आणि [[कानू सन्याल]] यांनी त्या उठावाचे नेतृत्व केले होते.
मुजुमदारांनी [[इ.स. १९६९|१९६९]] साली चळवळीची राजकीय आघाडी, '''कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट-लेनिनीस्ट)'''ची स्थापना केली.
 
== प्रसार ==
आजच्या घडीला (जानेवारी [[इ.स. २०१०|२०१०]]) नक्षलवादी गट व समविचारी संघटना (उदा. [[आंध्र प्रदेश|आंध्रप्रदेशातील]] ''''पिपल्स वॉर ग्रूप्'''') भारताच्या वीस राज्यांतील २२० जिल्ह्यात कार्यरत असून<ref>[http://www.pib.nic.in/release/release.asp?relid=50833 अशोक हांडू. "नक्षल प्रॉब्लेम निड्स अ हॉलिस्टीक ऍप्रोच". प्रेस् इन्फॉर्मेशन ब्युरो. ८ ऑगस्ट २००९]</ref> त्यांच्या कारवाया भारताच्या आदिवासीबहूल ''''लाल पट्ट्यात'''' केंद्रित झाल्या आहेत. <ref>[http://globalpolitician.com/22790-india "रायझींग माओइस्ट इन्सर्जन्सी इन इंडीया". ग्लोबल पॉलिटिशीयन. १५ जाने. २००७.]</ref>
[[Fileचित्र:The Red Corridor ver 1.PNG|right|thumb|नक्षलवादी कारवायांचे केंद्र असलेला भारतातील 'लाल पट्टा']]
भारतीय गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार देशात वीस हजार सशस्त्र नक्षलवादी व पन्नास हजार सक्रीय कार्यकर्ते असून त्यांचे लक्षावधी समर्थक आहेत.<ref>[http://www.iht.com/articles/2006/04/17/opinion/edbowring.php "माओइस्ट हू मिनेस इंडिया". इंटरनॅशनल हेरॉल्ड ट्रिब्यून. फिलीप बोव्रिंग एप्रिल १८, २००६]</ref>
 
ओळ १८:
-->
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==
* http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/7151552.stm
* [http://books.google.com.au/books?id=Av0tAAAAMAAJ&dq=Edward+Duyker&hl=en&sa=X&oi=book_result&resnum=1&ct=result&pgis=1 ट्रायबल गोरीलाज: दी संथाल्स ऑफ वेस्ट बेंगॉल अँड नक्षलाइट मुव्हमेंट. लेखकः एडवर्ड ड्युकर]
[[वर्ग: साम्यवाद]]
 
[[वर्ग: साम्यवाद]]
 
[[bn:নকশাল আন্দোলন]]
[[ca:Naxalita]]
[[de:Naxaliten]]
[[en:Naxalite]]
[[eo:Naksalitoj]]
[[es:Movimiento naxalita]]
[[fi:Naxaliitit]]
[[fr:Naxalisme]]
[[it:Naxaliti]]
[[ml:നക്സൽ]]
[[nl:Naxalieten]]
[[no:Naxalitter]]
[[ru:Наксалиты]]
[[te:నక్సలైటు]]
[[uk:Наксаліти]]
"https://mr.wikipedia.org/wiki/नक्षलवाद" पासून हुडकले