"नक्षलवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५७६ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: {{काम चालू}} {{विस्तार}} '''नक्षलवाद''' ही भारतातील कडव्या [[साम्यवाद|साम...)
 
छो
{{काम चालू}}
{{विस्तार}}
 
'''नक्षलवाद''' ही भारतातील कडव्या [[साम्यवाद|साम्यवादी]] तत्त्वांनीसंघटनांनी चालविलेली सशस्त्र चळवळ आहे.
गरीब शेतमजूर आणि वनवासींच्या दुर्दशेस सरकारचे भांडवलशाही धोरण कारणीभूत असून त्याचा विरोध [[माओ त्से तुंग|माओ]] ने दाखवून दिलेल्या सशस्त्र क्रांतीच्या मार्गानेच करता येईल ही नक्षलवाद्यांची विचारसरणी आहे.
 
==उगम==
[[पश्चिम बंगाल]] राज्यातील [[नक्षलबाडी]] गावात 'सोनम वांगडी' या पोलीस निरीक्षकाचा एका [[आदिवासी]] तरुणाच्या तीर कामठ्याने मृत्यू झाला होता, ज्याचे पर्यवसान '''आसाम फ्रंटियर रॅफल्स''' कडून जमावा वर गोळीबार करण्यात झाले. [[२५ मे]], [[इ.स. १९६७|१९६७]] रोजी घडलेल्या या घटनेत ७ महिला व ४ बालकांचा मृत्यू झाल्यानंतर [[माओ त्से तुंग|माओवादी]] कम्युनिस्ट संघटनेने स्थानिक आदिवासींच्या मदतीने [[पश्चिम बंगाल]] सरकार विरुद्ध सशस्त्र उठाव केला. <ref>http://www.achrweb.org/ncm/naxal.htm</ref> मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे झालेले विभाजन व माओवादी तसेच [[लेनिन|लेनिनवादी]] गट बाहेर पडल्यानंतर उद्भवलेल्या संघर्षात देखिल नक्षलवादाचे मूळ आहे असे मानले जाते.<ref>[http://www.flonnet.com/fl2221/stories/20051021006700400.htm व्यंकटेश रामकृष्णन (२१ सप्टे. २००५). फ्रंटलाइन मॅगेझीन (The Hindu).]</ref> [[चारू मुजुमदार]] आणि [[कनूकानू सन्याल]] यांनी त्या उठावाचे नेतृत्व केले होते.
मुजुमदारांनी [[इ.स. १९६९|१९६९]] साली चळवळीची राजकीय आघाडी, '''कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट-लेनिनीस्ट)'''ची स्थापना केली.
 
९५७

संपादने