"साम्यवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: nds-nl:Kommunisme
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Hammer_and_sickle_100px.jpg|thumb|left|साम्यवादाचे चिन्ह- कोयता व हातोडा]]
{{साम्यवाद}}
'''{{PAGENAME}}''' ही एक अशी राज्यव्यवस्था / समाजव्यवस्था आहे जिच्यात उत्पादनाचे मुख्य साधने व स्रोत समाजाच्या (कुणा एका व्यक्तीच्या ऐवजी) मालकीचे असतात. कामाची समान विभागणी, योग्यतेनुसार आणि सर्व फायदे, गरजेनुसार हे कम्युनिस्ट विचारसरणीचे मुख्य पैलू आहेत. भांडवलवादाच्या प्रसारामुळे कम्युनिस्ट विचारसरणी मागे पडत गेली व आज केवळ चारपाच देशात कम्युनिस्ट राज्यव्यवस्था आहे- ([[उत्तर कोरिया]], [[व्हियेतनाम]], [[लाओस]], [[चीन]] व [[क्युबा]])
 
{{साचा:भारतीय स्वातंत्र्यलढा}}
"https://mr.wikipedia.org/wiki/साम्यवाद" पासून हुडकले