"आकाशगंगा (स्टार ट्रेक कथानकातील दीर्घिका)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १४:
===अल्फा क्वाड्रंट===
{{Main|अल्फा क्वाड्रंट}}
'''अल्फा क्वाड्रंट''' हे स्टार ट्रेकमधल्या आकाशगंगेच्या तार्‍यांसंबंधीच्या नकाशातला एक चतुर्थांश भाग आहे. हा भाग आकाशगंगेच्या संपूर्ण वर्तुळातील १८० ते २७० अंशापर्यंतचा असा एक चतुर्थांश भाग आहे<ref>{{पुस्तक स्रोत|title=स्टार ट्रेक आकाशगंगेच्या अल्फा क्वाड्रंटचे नकाशे|author=मेंडेल, जीयोफ्री|year=२००२|publisher=पॉकेट बुक्स|isbn=०७४३४३७७०५}}</ref>. या भागात [[मानव]], [[क्लिंगॉन]], [[व्हल्कन]], [[फिरंगी (स्टार ट्रेक प्रजाती)|फिरंगी]] व [[कारडॅशियनकारडॅसियन]] यांसारख्या प्रजातीच्या साम्राज्याचे ग्रह आहेत.
 
===बीटा क्वाड्रंट===