"आकाशगंगा (स्टार ट्रेक कथानकातील दीर्घिका)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३:
'''आकाशगंगा''' ही स्टार ट्रेक कथानकामधल्या काल्पनिक व अफाट अंतराळविश्वातील तारकांची एक दीर्घिका आहे. [[जीन रॉडेनबेरी]] यांनी [[इ.स. १९६०]] मध्ये [[स्टार ट्रेक]] या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व [[स्टार ट्रेक]] कथानक बनवले.
==अधिक माहिती==
१००,०००स्टार प्रकाशवर्षट्रेक इतकाकथानकातील आकाशगंगा एक [[वर्तुळ|वर्तुळाकार]] [[दीर्घिका]] आहे, जिचा [[व्यास (भूमिती)|व्यास]] १००,००० प्रकाशवर्ष इतका आहे व जिच्यात ४००,०००,०००,००० तारे आहेत अशी स्टार ट्रेक कथानकातील आकाशगंगा एक [[वर्तुळ|वर्तुळाकार]] [[दीर्घिका]] आहे, . या दीर्घिकेचे तीन मुख्य भाग आहेत पहिला आकाशगंगेचा गाभा. दुसरा ज्यात सर्वे तारासमूह व तारकांमधली धूळ आहे व जिच्यामुळे आकाशगंगेला तिचे चक्राकार रूप मिळते अशी आकाशगंगेची तबकडी आणि तिसरा ह्या आकाशगंगेच्या भोवती असलेले एक भीमकाय शक्तिक्षेत्र. या क्षेत्राला '''गॅलॅक्टिक बॅरियर''' असे म्हटले आहे. हे गॅलॅक्टिक बॅरियर म्हणजे एका प्रकाराच्या नकारात्मक शक्तीमुळे तयार झालेले कुंपण आहे, याच्यामुळे आकाशगंगेच्या बाहेरील अंतराळात प्रवास करणे अशक्य होते.<ref name="galaxy">[http://www.startrek.com/startrek/view/library/places/article/69688.html स्टार ट्रेक कथानकातील आकाशगंगेच्या बद्द्लची माहिती - स्टार ट्रेक वेबसाइटवर.]</ref>
 
[[स्टार ट्रेक]] कथानकातील [[इ.स. २२६९|इ.स. २२६९]] मध्ये या आकाशगंगेचा गाभेच्या प्रदेशात प्रवास करुन शोध लावण्यात आला की या विश्वातील सर्व गोष्टींची निर्मिती या गाभेतून झाली आहे.<ref name="galaxy">[http://www.startrek.com/startrek/view/library/places/article/69688.html या आकाशगंगेबद्द्लची माहिती - स्टार ट्रेक वेबसाइटवर.]</ref> या आकाशगंगेच्या तार्‍यांसंबंधीच्या नकाशात या आकाशगंगेला ४ भागांत विभागले गेले आहे व प्रत्येक भागाला ते '''क्वाड्रंट''' असे म्हणतात. प्रत्येक क्वाड्रंट हा आकाशगंगेच्या संपूर्ण वर्तुळाचा एक चतुर्थांश भाग आहे. [[अल्फा क्वाड्रंट]], [[बीटा क्वाड्रंट]], [[गॅमा क्वाड्रंट]] व [[डेल्टा क्वाड्रंट]] ही त्या भागांची नावे आहेत.