"बलराज साहनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''बलराज साहनी''' ([[१ मे]], [[इ.स. १९१३|१९१३]] - [[१३ एप्रिल]], [[इ.स. १९७३|१९७३]]) हे [[हिंदी चित्रपट]] अभिनेते आणि [[पंजाबी भाषा|पंजाबीतील]] लेखक होते.<ref>एनसायक्लोपिडीक डिक्शनरी ऑफ पंजाबी लिटरेचर. लेखकः आर.पी. मल्होत्रा, कुलदीप अरोरा. प्रकाशकः ग्लोबल व्हिजन पब्लिशींग हाऊस, २००३. ISBN 8187746513. पृ. ४३४</ref>
 
==जीवन==
ओळ ६:
लाहोर विद्यापीठातून इंग्लिश साहित्य व हिंदी विषयांत पदवी प्राप्त केल्यानंतर<ref>http://www.tribuneindia.com/2001/20010902/spectrum/main2.htm</ref> त्यांनी काही काळ [[रावळपिंडी]] येथे कौटुंबीक व्यवसायात व्यतित केला.
पुढे १९३० साली ते पत्नी दमयंती सह [[रविंद्रनाथ टागोर|रविंद्रनाथ टागोरांच्या]] शांतिनिकेतनात अध्यापनासाठी गेले.<ref>http://entertainment.oneindia.in/bollywood/features/parikshit-sahni-040506.html</ref> १९३८ साली [[महात्मा गांधी|महात्मा गांधीं]]सोबत कार्य केल्यानंतर ते लंडन येथील [[बी.बी.सी.]] च्या हिंदी विभागात निवेदक म्हणून रुजू झाले. तेथे ते १९४३ पर्यंत होते.
'इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन' (आय.पी.टी.ए.) व 'पंजाबी कला केंद्राचे' ते संस्थापक सदस्य होते.<ref>http://cities.expressindia.com/fullstory.php?newsid=69006</ref>
 
[[File:Balraj Sahani with his wife Damayanti, 1936.jpg|right|thumb|दमयंती व बलराज साहनी]]
 
==अभिनय==
 
==प्रकाशित साहित्य==
* मेरा पाकिस्तानी सफर
* मेरा रूसी सफरनामा
* मेरी फिल्मी अमरकथा (आत्मचरित्र)
* पंजाबी नियतकालीक 'प्रीतलारी' मधून नियमीत लेखन
 
===पटकथा===
* बाजी (१९५१)
 
==पुरस्कार==
* [[पद्मश्री पुरस्कार]], १९६९
* सोव्हिएट लँड नेहरू पुरस्कार
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
==बाह्य दुवे==
* [http://www.imdb.com/name/nm0756379/ आय.एम.डी.बी. या संकेतस्थळावरील बलराज साहनींची माहिती]
[[वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते|साहनी, बलराज]]