"संभोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[Image:Édouard-Henri Avril (13).jpg|thumb|[[एडुआर्ड-हेन्री ऍवरील]] यांनी चित्रित केलेला मनुष्यांतील संभोग]]
[[Image:Lion sex.jpg|thumb|[[सिंह|सिंहाची]] एक जोडी संभोग करताना [[मसाई मारा]], [[केन्या]] ]]
'''संभोग''' जीवशास्त्रीयदृष्ट्या अशी क्रिया आहे की ज्यात नराचे जननेंद्रिय [[मादीची जननेंद्रिये|मादीच्या जननमार्गात]] प्रवेश करते. <ref>[http://www.britannica.com/eb/article-9067000/sexual-intercourse sexual intercourse] [[Britannica]] entry</ref>मुख्यत्वे. जरीमराठी नरभाषेत आणि'संभोग' मादीह्या वेगवेगळेशब्दाची जीवही असलेप्रचलित तरी सर्वमान्य व्याख्या आहे. गेल्या काही दशकांत [[गोगलगाय समलैंगिकता| गोगलगायीसारख्यासमलैंगिता]] प्राण्यांतहा विषय काही प्रमाणात खुलेपणाने बोलला जात असल्यामुळे, 'समलिंगी संभोग' अथवा 'समलिंगी समागम' हा दोन्हीशब्दप्रयोग जननेंद्रियेकाही असलेलाप्रमाणात एकचवापरला जीवजाऊ असूलागला शकतोआहे.
 
परंपरेनुसार संभोग हा पुरुष आणि स्त्री यांच्यातील [[प्रेमक्रीडा|प्रेमक्रीडेचा]] नैसर्गिक शेवट मानला जातो<ref name="health.discovery.com">{{cite web | author= | title= Sexual Intercourse | publisher=health.discovery.com | accessdate=2008-01-12 | url=http://health.discovery.com/centers/sex/sexpedia/intercourse.html}}</ref> आणि आजही त्याच व्याखेत बांधला आहे. पण हल्लीच्या काळात या संज्ञेचा अर्थ बदलला आहे आणि यात तीन प्रकारच्या क्रियांचा समावेश आहे. हे तीन प्रकारचे संभोग म्हणजे योनी संभोग, ज्यात [[शिश्न]] [[योनी]]मध्ये प्रवेश करते व त्यामुळे नराचे शुक्राणू मादीच्या जननमार्गात प्रवेश करतात.; मुख संभोग ज्यात स्त्री किंवा पुरुष जननेंद्रियाला मुखाने उत्तेजीत केले जाते, आणि गुदद्वार संभोग, ज्यात पुरुषाचे शिश्न किंवा काही वस्तू गुदद्वारात प्रवेश करते.<ref name=health.discovery.com/>
 
जवळ जवळ सर्व मनुष्येतर प्राण्यांमध्ये मादीच्या पाळीच्या सर्वात प्रजननक्षम काळात प्रजनन होण्यासाठी संभोग केला जातो<ref> {{cite book | author = Helena Curtis| title =Biology | id = ISBN 0879010401 | publisher = Worth Publishers | year = 1975 |pages =1065 }}</ref><ref name="BOOKS.google.com">. मुख्यत्वे जरी नर आणि मादी वेगवेगळे जीव असले तरी [[गोगलगाय | गोगलगायीसारख्या]] प्राण्यांत दोन्ही जननेंद्रिये असलेला एकच जीव असू शकतो.
{{cite book | author =Pineda, Leslie Ernest McDonald | title =[http://books.google.com/books?id=vyxgGoDeyj8C&pg=PA307&lpg=PA307&dq=for+most+species+mating+only+occurs+during+fertility+periods&source=web&ots=KPRmb-UXbK&sig=8SaYb3YtCIkhWve1D7Xt0Dn5_oI&hl=en McDonald's Veterinary Endocrinology and Reproduction] | id = ISBN 0813811066 | publisher = Blackwell Publishing| year = 2003 |pages =597 }}</ref>. पण [[बोनोबो]]<ref>[[Frans de Waal]], "Bonobo Sex and Society", ''Scientific American'' (March 1995): 82-86.</ref>, [[डॉल्फिन]]<ref>Dinitia Smith"Central Park Zoo's gay penguins ignite debate", ''San Francisco Chronicle'' (February 7, 2004). Available online at http://www.sfgate.com/cgi-bin/article.cgi?f=/c/a/2004/02/07/MNG3N4RAV41.DTL.</ref> आणि [[चिंपांझी]] मादी प्रजननक्षम नसलेल्या काळात आणि कधी कधी समलिंगी संभोग करतात. मनुष्यांमध्ये संभोग मुख्यत: आनंदासाठी केला जातो<ref name="Diamond">{{cite book | author = Jared Diamond | title = The rise and fall of the third chimpanzee| year = 1992 | publisher = Vintage | id = ISBN 978-0099913801}}</ref>.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/संभोग" पासून हुडकले