"बाजी प्रभू देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 123.237.73.118 (चर्चा)यांची आवृत्ती 477403 परतवली.
ओळ ४:
 
== जीवन ==
बाजी प्रभू देशपांडे [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] [[भोर तालुका|भोर तालुक्यातील]] हिरडस मावळातले पिढीजात देशकुलकर्णी होते. शिवाजीराजांना विरोध करणार्‍या बांदलांचे बाजी दिवाण होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली.;य्क् फ्ज्ग् फ्ग्;क्द्फ् फ्ग्केर्त्४ स्म्स्र्ज्ग् रे५ओ 'र्;ग् स्र्;म्म्ज्ग्म्ज्द्क्स्ल्ग्म्गिएम्म्र्ल्,,ग्
 
== पावनखिंडीचा लढा ==