"लक्ष्मणशास्त्री दाते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो
{{बदल}}
[[सोलापूर]] शहर आणि ‘दाते पंचांग’ यांचा ऋणानुबंध जवळजवळ ९५ वर्षाचा. आज पाच लाख इतका खप असलेले ‘दाते पंचांग’ अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहे. ९५ वर्षापूर्वी पंचांगकार्याची मुहूर्तमेढ नाना ऊर्फ लक्ष्मणशास्त्री दाते यांनी रोवली. लक्ष्मणशास्त्री दाते यांनी लावलेल्या वृक्षाने आज विशाल रूप धारण केले आहे.
 
 
==वैशिष्ट्य==
भारत सरकारचे ‘राष्ट्रीय पंचांग’ तपासण्यासाठी दाते यांच्याकडे येत असते. हे लक्षात घेता दाते पंचांगकर्ते यांचा या क्षेत्रातील अधिकार किती मोठा आहे याची कल्पना यावी.
 
 
==संदर्भसूची==
*[http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=31601:2009-12-14-14-24-43&catid=31:2009-07-09-02-02-32&Itemid=9 मराठी वर्तमानपत्र लोकसत्ता मधील लेख]
 
 
[[वर्ग:पंचांगे]]
[[वर्ग:मराठी व्यक्ति]]
२३,३९०

संपादने